पाकच्या संसदेत गेल्या वर्षी अल्पसंख्यांक समाजातील महिलांचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांच्याशी विवाह करण्यावर प्रतिबंध आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात माल्ही यांनी प्रस्ताव…
केरळमध्ये एका हिंदु युवतीने इस्लाम स्वीकारून मुसलमान तरुणाशी विवाह केल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला या संदर्भात पुरावे गोळा करण्याचा आदेश दिला आहे. तसेच…
हरियाणामध्ये मेवातच्या मॉडल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना जबरदस्तीने नमाज पढायला लावल्याने दोन शिक्षकांना शाळेतून निलंबित करण्यात आले आहे तर एका शिक्षकाची बदली करण्यात आली आहे.
इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी माझ्यावर बळजोरी केली जात आहे आणि त्यासाठी पती आणि सासू यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ चालवला आहे, अशी तक्रार हिंदु पत्नीने…
केरळ राज्यातील मुसलमानांचा मुला-मुलींचा जलद गतीने वाढता जन्मदर हा राज्यातील लोकसंख्येचे संतुलन पालटेल, असे प्रतिपादन केरळचे माजी पोलीसप्रमुख टी.पी. सेनकुमार यांनी केले आहे. ते एका…
सांकवाळ येथील ‘बिलिव्हर्स’च्या अनुयायांकडून येथील बिलिव्हर्स केंद्राच्या विरोधात तक्रार करणार्या स्थानिक युवकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्याची घटना २८ जून या दिवशी घडली. या घटनेनंतर संतप्त…
तरुणीने जवाबामध्ये आरोपी अब्बास मिर्झा याच्यावर अपहरण, बलात्कार करणे, बळजोरीने कोर्या कागदावर सही करून विवाह आणि धर्मांतर यांचे कागद सिद्ध केल्याचे आरोप केले. अब्बासच्या वाढदिवसाला…
कराची (पाकिस्तान) येथे रविता मेघवार या १६ वर्षांच्या हिंदु तरुणीचे अपहरण करून तिला बळजोरीने मुसलमान करण्यात आले आणि नंतर तिचे एका ३५ वर्षीय व्यक्तीशी लग्न लावण्यात आल्याची…
डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळेवर कारवाई करावी आणि महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, या आणि इतर मागण्याचे निवेदन कल्याणचे भाजपचे आमदार श्री.…
पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे बळजबरीने मुसलमान तरुणांशी लग्न लावून दिले जाते. यानंतर या मुलींचे धर्मांतरही केले जात आहे. पाकच्या सिंध प्रांतात हिंदूंची…