घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करूनच हिंदुत्वाला नेपाळमध्ये पुनरुज्जीवित करण्यात येईल, असे निवेदन नेपाळचे उपपंतप्रधान कमल थापा यांनी धनागधी येथील एका कार्यक्रमात बोलतांना केले.
गोडा येथील एका विवाहित आशिष जोजेफ या ख्रिस्त्याने त्याच्या सहकारी हिंदु मुलीचे धर्मांतर करून विवाह केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे…
शंकराचार्य म्हणाले की, इस्कॉनच्या मंदिरात अर्पण करण्यात येणारा पैसा अमेरिकेत पाठवला जातो; कारण इस्कॉनची नोंदणी अमेरिकेत आहे. या पैशाची चौकशी करण्यात यावी; कारण हा पैसा…
मिळालेल्या माहितीनुसार, केरळ राज्यात मानवतस्करी अतिशय सुनियोजित पद्धतीने केली जाते. यांत गैरमुसलमान मुलींना जाळ्यात ओढण्याचे अत्यंत पद्धतशीर षड्यंत्र विणण्यात येते.
नवीन लोकशाही व्यवस्थेत एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये ख्रिस्ती धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. ख्रिस्ती धर्मियांची संख्या वेगाने वाढ होणार्या देशांमध्ये नेपाळ पहिल्या क्रमांकावर…
वसई येथील भुईगाव येथील आशीर्वाद केंद्राचे संचालक सॅबेस्टीन मार्टिन येशूला प्रार्थना करून असाध्य आजार बरे करत असल्याचा दावा करत असले, तरी ते चमत्काराच्या नावे फसवणूक…
आजार बरे करण्याच्या नावाखाली धर्मांतर करणारे सॅबेस्टिअन मार्टिन यांच्या आशीर्वाद प्रार्थना केंद्राला पोलिसांनी अखेर टाळे ठोकले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या…
तीन हिंदु तरुणांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्याच्या तसेच गोमांस खायला घालण्याच्या आरोपावरून अवधेश नामक एका व्यक्तीची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाढवावरून धिंड काढली.
नोएडा आणि मेरठ या शहरांमधील ख्रिस्ती मिशनर्यांकडून चालवण्यात येत असलेल्या अनाथालयातील लहान मुलांनी बायबल वाचण्यास नकार दिला; म्हणून तेथील व्यवस्थापनाने त्यांना हात बांधून आणि पंख्यांना…
राजस्थानचे वरिष्ठ सनदी अधिकारी उमराव सालोदिया यांनी हिंदु धर्म सोडून इस्लाम स्वीकारला असून खान आडनाव धारण केले आहे. ३१ डिसेंबरला स्वत: सालोदिया यांनीच पत्रकार परिषद…