अधिक वार्ता

तझिकिस्तान : दहशतवाद्यासारखे दिसू नये म्हणून १३००० दाढ्यांवर वस्तरा

दहशतवाद्यांसारखे दिसू नये म्हणून येथील पोलिसांनी १३ हजार पुरुषांची दाढी कापल्याचे समोर आले आहे. एका माहितीनुसार तझिकिस्तानातील सुमारे २००० हून अधिक फायटर सिरियात ISIS मध्ये सहभागी झाले आहेत. Read more »

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी पनवेल तहसीलदारांना निवेदन

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी होणारी राष्ट्राध्वजाच्यी विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन येथील तहसीलदार श्री. दीपक आकडे यांना देण्यात आले. Read more »

शनिशिंगणापूर मंदिर परिसराला पोलीस संरक्षण देण्याची मागणी

प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला चौथ-यावर प्रवेश करून शनिदेवांचे दर्शन घेण्याचे आंदोलन करण्याचा इशारा भूमाता रणरागिणी संघटनेने दिल्यापासून चौथ-यावर प्रवेश करणा-या महिलांच्या विरोधात परिसरातील महिला तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटना पुढे आल्या आहेत. Read more »

काश्मीरी पंडित पळपुटे – शेख अब्दुल रशीद

सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे जम्मू-काश्मीर विधानसभेतील अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद यांनी पुलवामामध्ये बोलताना काश्मीरी पंडित पळपुटे असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. Read more »

वेल्लोर : १५ ख्रिश्चनांची समारंभपूर्वक ‘घरवापसी’

येथील पाच कुटुंबांतील १५ दलित ख्रिश्चनांची हिंदू धर्मात ‘घर वापसी‘ करण्यात आली. लातेरी, काटपडी येथे एका आयोजित समारंभात धर्मपरिवर्तन करून या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यात आले.
Read more »

जोधपूर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाद्वारे जनजागृती !

प्रतिवर्षी आयोजित होणार्‍या पश्‍चिम राजस्थान उद्योग हस्तशिल्प उत्सवात यंदा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. Read more »

वन्दे मातरम् न म्हणणार्‍यांच्या विरोधात शासनाने कठोर पावलेे उचलणे आवश्यक ! – श्री. प्रमोद मुतालिक

मुसलमान वन्दे मातरम् म्हणत नाहीत. त्यामुळे शासनाने अशांच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. Read more »

जळगाव येथे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी स्थापन झालेल्या शासकीय समितीमध्ये हिंदु जनजागृती समितीचा समावेश !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवली जाते. या वर्षी समितीच्या वतीने जळगाव येथे जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल यांना ४ जानेवारी या दिवशी या विषयी निवेदन दिले आणि जिल्हास्तरीय समितीमध्ये हिंदु जनजागृती समितीला सहभागी करून घेण्याची विनंती केली होती. Read more »

विद्यार्थी स्पेलिंग चुकला म्हणून दहशतवादी?

ब्रिटनमधील एका शाळेत इंग्रजीच्या वर्गात एका शालेय विद्यार्थ्यांकडून ‘मी टेरेस ( terraced ) असलेल्या घरात राहतो’ या शब्दाऐवजी ‘मी टेररिस्टच्या (terrorist) घरात राहतो’असे लिहलं गेल्यानं विद्यार्थ्यासह त्यांच्या घरातील सर्वांना पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. Read more »

संत बनण्यासाठी आय.आय.टी. मधील विद्यार्थिनीचे हिमालयाकडे प्रयाण !

भारतीय तंत्रज्ञान संस्था-मद्रासमधील (आय.आय.टी.-मद्रास) २६ वर्षीय कु. वेदांतम् एल्. प्रत्युषा या विद्यार्थिनीने संत बनण्यासाठी हिमालयाकडे प्रयाण केले आहे. Read more »

1 1,266 1,267 1,268 1,269 1,270 1,284