अधिक वार्ता

‘इसिस’च्या ताब्यात ३५०० ‘गुलाम’

‘इसिस‘ने इराकमध्ये अनेक नागरिकांचे अपहरण करून त्यांना गुलाम बनविले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केली आहे. या दहशतवाद्यांच्या ताब्यात किमान साडेतीन हजार नागरिक असून, यामध्ये महिला आणि लहान मुलामुलींचे प्रमाण मोठे असल्याचे राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
Read more »

कारंजा (जिल्हा वाशिम) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी पनून काश्मीर द्या, शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थानांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करा या मागणीसाठी १७ जानेवारी या दिवशी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

धर्मविरोधकांना रोखण्यासाठी शनिशिंगणापूरला संघटित व्हा !

धार्मिक प्रथा मोडू पहाणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या महिलांना नगर जिल्ह्यात अटकाव करावा, एन्सीईआर्टीच्या अभ्यासक्रमातील आक्षेपार्ह भाग वगळणे, मालदा येथील दंगलखोरांवर कारवाई व्हावी आणि काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे, या मागण्यांसाठी १७ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

हिंदूंवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष म्हणजे स्वाभिमान हरवल्याचे लक्षण ! – श्री. पंडित दिवाकर जोशी, वि.हिं.प. धर्माचार्य

हिंदूंवर अत्याचार होत असतांना आपण त्याकडे काही देणघेणे नसल्याच्या दृष्टीने पहाणे म्हणजे आपला स्वाभिमान हरवल्याचे लक्षण आहे. हिंदूंनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात संघटित होऊन लढायला हवे. असे प्रतिपादन वि.हिं.प. चे श्री. पंडित दिवाकर जोशी यांनी केले. Read more »

नवापूर (जिल्हा नंदुरबार) येथे दोन अल्पवयीन धर्मांधांचा अल्पवयीन हिंदु मुलीवर अत्याचार

नवापूर शहरातील दोन धर्मांध तरुणांनी शेजारी रहाणार्‍या एका अल्पवयीन हिंदु मुलीवर महिनाभरात अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे, तसेच मकरसंक्रांतीच्या दिवशी अनैसर्गिकरित्या अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्याने नवापुरात संतापाची लाट उसळली आहे. Read more »

मुस्लिमांचे तुष्टीकरण थांबवण्याचे विहिंपचे राजकीय पक्षांना आवाहन

मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे धोरण ‘न संपणारे’ असून त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे, असे सांगून अशा प्रकारचे तुष्टीकरण करणे थांबवावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने राजकीय पक्षांना केले आहे. Read more »

हाजी अली दर्ग्यात मुस्लीम महिलांना बंदी घालता येणार नाही

हाजी अली दर्ग्याला दरवर्षी हजारो नागरिक भेट देत असतात, तसेच अनेक चित्रपटांमध्येही हा दर्गा दाखविण्यात आला आहे. दर्ग्याचे विश्वस्त म्हणाले, की मुस्लिम समाजातील शरीया कायद्यानुसार महिलांना दर्ग्यात प्रवेश बंदी करण्यात आली असून, हा निर्णय कायम ठेवण्यात येणार आहे. Read more »

ब्रिटनमध्ये राहायचंय, इंग्रजी आलंच पाहिजे : डेव्हिड कॅमेरून

तुम्ही येथील भाषा बोलू शकत नसाल, तर तुमच्या संधी खूपच कमी होतात. ज्यांना आमच्या देशात येण्याची इच्छा आहे, त्यांना सांगू इच्छितो की, इंग्रजी शिकणे अनिवार्य आहे. – डेव्हिड कॅमेरून, पंतप्रधान, ग्रेट ब्रिटन
Read more »

सुवर्ण ठेव योजनेत सोमनाथ मंदिरही

गुजरातमधील सोमनाथ मंदिर ट्रस्टने केंद्र सरकारच्या सुवर्ण ठेव योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विश्‍वस्तांच्या बैठकीत सुवर्ण ठेव योजनेत गुंतवणुकीविषयी सर्वांचे एकमत झाले आहे. Read more »

इसिसकडून सिरियातील ३०० जणांची सामूहिक हत्या !

इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेने सिरियाच्या ३०० लोकांचे अपहरण करून त्यांची सामुहिक हत्या केली. यामध्ये स्थानिक पोलीस आणि ५० सैनिक, तसेच सैन्याचे कुटुंबीय यांचा समावेश होता. Read more »

1 1,268 1,269 1,270 1,271 1,272 1,284