अधिक वार्ता

धर्मप्रथा तोडण्याच्या आणि हिंदूंवरील अन्यायाच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी असतांना केवळ प्रसिद्धीसाठी धार्मिक प्रथा तोडू पहाणार्‍या तथाकथित पुरोगामी भूमाता ब्रिगेड या संघटनेला पोलीस प्रशासनाने प्रतिबंध करून हिंदु परंपरा आणि धर्म यांचे रक्षण करावे, अशी मागणी येथे मोठ्या संख्येने जमलेल्या महिला आंदोलकांनी केली.
Read more »

हिंदु जनजागृती समितीची ‘ राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा ‘ चळवळ

येथे १८ जानेवारी या दिवशी निवासी नायब तहसीलदार श्री. वैभव पिलारे यांना राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. Read more »

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी शासनाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही केली जाईल ! – शिरस्तेदार एफ्.ए. फैजी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकवला जातो; मात्र त्याचा होणारा अवमान रोखण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचीही अंमलबजावणी होत नाही. Read more »

जिहादी जॉन ठार झाल्याचे इसिसकडून स्पष्ट

दोन अमेरिकन पत्रकारांसहित इतर अनेक बंदिवानांचा शिरच्छेद केलेला इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेमधील ‘जिहादी जॉन‘ हा दहशतवादी ठार झाल्याची पुष्टि इसिसने केली आहे. Read more »

विश्‍वामध्ये सुराज्य येण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

विश्‍वामध्ये सुराज्य येण्यासाठी सर्वांचे लक्ष भारताकडे लागले आहे; मात्र भारतातील निधर्मी आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करत आहेत. देव, देश आणि धर्म या त्रिसूूत्रीवर आम्ही चालतो. संप्रदाय कुठलाही असो, मूळ सनातन वैदिक हिंदु धर्म आणि वेद मानणे, हे आमचे सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. Read more »

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी नवी मुंबईच्या महापौरांना निवेदन सादर

येथील महापौर श्री. सुधाकर सोनावणे यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. Read more »

कोपरगाव, संगमनेर आणि जामखेड पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी आणि शनिभक्त महिलांकडून तक्रार प्रविष्ट

तथाकथित पुरोगामी संघटना, नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड यांच्याकडून शनिशिंगणापूर देवस्थानच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. Read more »

रायगडावर पुन्हा जागा होणार शिवकालीन इतिहास

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास पुन्हा रायगड महोत्सवाच्या निमित्ताने जागा केला जाणार आहे. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई रायगड किल्ल्यावर शिवकालीन देखावे उभे करून पर्यटकांना शिवकाळात नेण्याचा प्रयत्न करणार आहेत. Read more »

‘इसिस’च्या ताब्यात ३५०० ‘गुलाम’

‘इसिस‘ने इराकमध्ये अनेक नागरिकांचे अपहरण करून त्यांना गुलाम बनविले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केली आहे. या दहशतवाद्यांच्या ताब्यात किमान साडेतीन हजार नागरिक असून, यामध्ये महिला आणि लहान मुलामुलींचे प्रमाण मोठे असल्याचे राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
Read more »

कारंजा (जिल्हा वाशिम) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी पनून काश्मीर द्या, शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थानांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करा या मागणीसाठी १७ जानेवारी या दिवशी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

1 1,267 1,268 1,269 1,270 1,271 1,284