अधिक वार्ता

भारताचा तिरंगा फडकवणा-या पाकिस्तानील कोहलीच्या समर्थकाला होणार दहा वर्षांची शिक्षा !

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या समर्थकाने भारताच्या विजयानंतर घरावर तिरंगा फडकाविल्याने त्याला अटक करण्यात आली.
Read more »

‘२०१६ मध्ये मुसलमान करतील युरोपवर हल्ला’, बल्गेरियातील महिलेने केले भाकीत !

बल्गेरियातील एका महिलेने दुसरे महायुद्ध, अमेरिकेतील २००१ चे हल्ले, २००४ ला त्सुनामी येणार, अशी अनेक भाकीते वर्तवली होती. ही भाकीतं काळाच्या ओघात खरी ठरली. वेंजेलिना पांदेवा दिमीत्रोवा असे या महिलेचे नाव होते. Read more »

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, भारत करतोय चांगली कामगिरी !

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारताचे कौतुक केले आहे. Read more »

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ !

येथील विमा चौकात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ राबवण्यात आली. या ठिकाणी क्रांतीकारकांची माहिती देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते. Read more »

इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट मोहिमेचा ओडिशा राज्यात शुभारंभ !

हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन चालू केलेल्या इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट मोहिमेचा शुभारंभ ओडिशा राज्यात पार पडल्याची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी २७ जानेवारीला येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. Read more »

प्रतिदिन उघडपणे होणार्‍या गोहत्यांमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट ! – राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा

अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावरून वाद चालू आहे. अशा वेळी राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांनी गोहत्यांमुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याचे समोर आले आहे. Read more »

ऋषीमुनींच्या तपःसामर्थ्यामुळे हिंदु संस्कृती वैभवाला जाईल ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

जगात आतापर्यंत ४६ संस्कृतींचा अस्त झाला; पण केवळ हिंदु संस्कृती टिकून राहिली आहे. हिंदु संस्कृती पुन्हा वैभवाच्या शिखराला जाईल. Read more »

ईदच्या किती मिरवणुकांवर कारवाई केली ? – उच्च न्यायालयाचा पोलिसांना प्रश्‍न

प्रतिवर्षी गणेशोत्सव मंडळांविरुद्ध ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात गुन्हे प्रविष्ट केले जातात; परंतु ईदला काढण्यात येणार्‍या मिरवणुकांवर काय कारवाई केली, याचा तपशील आतापर्यंत पोलीस किंवा प्रशासन यांच्याकडून उघड होत नव्हता. Read more »

ओएल्एक्स् इंडिया या संकेतस्थळाकडून विज्ञापनाद्वारे हिंदु साधूंचे विडंबन !

ओएल्एक्स् इंडिया हे वापरलेले भ्रमणभाष, फर्निचर, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) इत्यादी गोष्टी विकण्यासाठी विनामूल्य विज्ञापन करणारे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर प्रसारित केलेल्या एका विज्ञापनामध्ये हिंदु साधूंचे विडंबन केले आहे. Read more »

भारतियांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखूया ! – नीलेश देशमुख, हिंदु जनजागृती समिती

सहस्रो क्रांतिकारकांच्या बलिदानाने हा भारताचा राष्ट्रध्वज उभा राहिला आहे. आजही सहस्रो सैनिकांच्या त्यागाने हा तिरंगा गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ पूर्ण तेजाने फडकत आहे. भारताचा राष्ट्रध्वज हा भारतियांच्या आशा आणि आकांक्षा यांचे प्रतिनिधत्व करतो. Read more »

1 1,264 1,265 1,266 1,267 1,268 1,287