अधिक वार्ता

कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे स्वाक्षरी अभियान

आग्रा येथे पाककडून अटकेत असणारे भारतीय नागरिक श्री. कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रहित होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. Read more »

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत केलेल्या गोळीबारात ३ जण ठार

येथे कोरी अली महंमद नावाच्या ३९ वर्षीय व्यक्तीने येथे ककेलेल्या गोळीबारात ३ जण ठार झाले. गोळीबार करतांना तो अल्लाहू अकबर अशा घोषणा देत होता. Read more »

‘पशूवधगृहे आणि मांसाहार यांवर बंदी हे जातीजातीत रुजलेला बंधुभाव संपवण्याचे कारस्थान !’ – जितेंद्र आव्हाड

पशूवधगृहे आणि मांसाहार यांवर बंदी म्हणजे प्रत्यक्षात दलित अन् बहुजन यांच्या खाद्य संस्कृतीवरील आक्रमणच आहे. जातीजातीत रुजलेला बंधुभाव आणि ऋणानुबंध संपवण्याचे हे शासनाचे कारस्थान आहे. Read more »

ढाका विश्‍वविद्यालयात हिंदु विद्यार्थ्यांना वाढले गोमांस !

बांगलादेशातील प्रसिद्ध ढाका विश्‍वविद्यालयातील हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस वाढल्याच्या प्रकरणी प्रशासनाने कॅन्टीनच्या कंत्राटदाराची हकालपट्टी केली आहे. Read more »

‘डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार’, असे भविष्य वर्तवणार्‍याने वर्तवले नवीन भविष्य, ‘१३ मेपासून होणार तिसरे महायुद्ध !‘

क्लेयरवायंट होरोसिओ विलियगस यांनी नवीन भविष्य वर्तवले आहे. त्यांच्या मते येत्या १३ मेपासून १३ ऑक्टोबरपर्यंतच्या काळात तिसरे महायुद्ध होणार आहे. या महायुद्धाला ट्रम्पच कारणीभूत असणार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. Read more »

हिंदु राष्ट्र हाच समाजातील सर्व समस्यांवरील कायमस्वरूपी तोडगा आहे ! – सौ. सुगंधी जयकुमार, हिंदु जनजागृती समिती

सध्याचा समाज विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना हाच या सर्व समर्‍यांवरील कायमस्वरूपी तोडगा आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी काढले. Read more »

हिंदू हे राजकारण्यांची थोडा वेळ वाट पहातील आणि नंतर स्वत:च राममंदिर बांधतील ! – पू. साध्वी सरस्वतीजी

हिंदुत्वनिष्ठ राजकारण्यांना राममंदिर बांधण्यासाठी थोडा वेळ नक्की देऊ; पण वेळेत मंदिर न बांधल्यास हिंदू थांबणार नाहीत. माझ्यासारखे अनेक साधू-संत लाखो हिंदूंना घेऊन अयोध्येत प्रवेश करतील आणि राममंदिर बांधतील. Read more »

अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाच्या हेतूमुळे श्रीराममंदिर उभारणीचा विषय प्रलंबित ! – जगदीश ठाकूर, माजी नगरसेवक

शासनाने विशेष अधिकाराचा वापर करून श्रीराम मंदिर उभारावे. काँग्रेस आणि डाव्या-उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांनी अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी हा विषय प्रलंबित ठेवला आहे. या देशावर प्रथम अधिकार हिंदूंचा आहे. Read more »

‘बँक चोर’ आगामी चित्रपटाच्या भित्तीपत्रकातून हिंदूंच्या संतांचे विडंबन

लवकरच प्रदर्शित होणार्‍या ‘बँक चोर’ या हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकात आणि युट्यूबवर होणार्‍या विज्ञापनातून अभिनेता रीतेश देशमुख हे स्वामीच्या वेशात हातात पिस्तुल घेऊन भूमिका करत असल्याचे दाखवले आहे. Read more »

हॉलीवूड गायिका केटी पेरीकडून कालीमातेच्या चित्राचा अवमान झाल्याने हिंदूंकडून विरोध

हॉलीवूडची गायिका केटी पेरी यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम या सामाजिक संकेतस्थळावरील खात्यावर त्यांचा ‘मूड’ दर्शवण्यासाठी कालीमातेचे चित्र ‘पोस्ट’ केले आहे. Read more »

1 1,045 1,046 1,047 1,048 1,049 1,284