Menu Close

हॉलीवूड गायिका केटी पेरीकडून कालीमातेच्या चित्राचा अवमान झाल्याने हिंदूंकडून विरोध

हिंदूंच्या देवतांचा सातत्याने होणारा अवमान रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करायला हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नवी देहली : हॉलीवूडची गायिका केटी पेरी यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम या सामाजिक संकेतस्थळावरील खात्यावर त्यांचा ‘मूड’ दर्शवण्यासाठी कालीमातेचे चित्र ‘पोस्ट’ केले आहे. यामुळे संतप्त हिंदूंनी त्यांना विरोध केला आहे. केटी पेरी अशा प्रकारेे त्यांचा ‘मूड’ दाखवण्यासाठी देवीच्या चित्राचा उपयोग करू शकत नाहीत, असे हिंदूंनी म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *