अधिक वार्ता

तुमच्यापेक्षा मी ५० पटींनी अधिक क्रूर होऊ शकतो ! – फिलीपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते

लोकांचा शिरच्छेद करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांपेक्षा मी ५० पटींनी अधिक क्रूर होऊ शकतो. जर एखादा जिहादी आतंकवादी जिवंत सापडला, तर त्याला खाऊन टाकू शकतो. Read more »

साबण, अत्तर, शाम्पू आदींच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका !

सुगंधी साबण, अत्तर, डिओ आणि शाम्पू आदींची आवड असलेल्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत कर्करोगाला सर्वाधिक बळी पडत असतात, असा निष्कर्ष अमेरिकेत कर्करोगावर संशोधन करणार्‍या एका संस्थेने काढला आहे. Read more »

मंदिररक्षण करतांना रस्त्यावर यावे लागल्यास धर्मशक्ती पणाला लावली पाहिजे – मनोज खाडये

मंदिर सरकारीकरण, तसेच देवालयांच्या तिजोरीतील धर्मदानाची लूट होत आहे. तसेच मंदिरातील नित्योपचारांमध्येही मनमानी करून धर्मपरंपरा पायदळी तुडवल्या जात आहेत. Read more »

इटकळ (जिल्हा धाराशिव) येथे हिंदु जनजागृती समितीकडून धर्माविषयी मार्गदर्शन

टकळ (जिल्हा धाराशिव) येथे हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी जीवनात धर्माचे महत्त्व, धर्मावरील आघात आणि धर्माप्रती असलेले कर्तव्य यांवर मार्गदर्शन केले. Read more »

‘फ्रान्समधील मशिदी बंद करू’, असे आश्‍वासन देणार्‍या महिला उमेदवाराला सर्वाधिक पाठिंबा !

२३ एप्रिलला फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. देशभरातील मशिदी बंद करण्याचे आश्‍वासन देणार्‍या मरीन ली पेन यांना जनतेने सर्वाधिक पाठिंबा दिल्याचे दिसून आले आहे. Read more »

(म्हणे) ‘देवळात ‘देव आहे’, अशी श्रद्धा निर्माण करून जनतेला लुटणारे पुजारी आळशी झाले आहेत !’ – डॉ. के.एस्. भगवान

देशात सहस्रो देवस्थाने आहेत. त्यात देव नसल्याचे पुजार्‍यांनाही माहीत आहे. असे असतांनाही ‘देव आहे’, अशी जनतेमध्ये श्रद्धा निर्माण करून त्यांनी दिलेली दक्षिणा गोळा करून सर्व पुजारी आळशी झाले आहेत. Read more »

‘वास्को-द-गामा’ हे परकीय आक्रमकाचे नाव पालटा – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शनाद्वारे मागणी !

गोवा राज्यातील जनतेला गुलाम बनवणारा समुद्री लुटारू ‘वास्को-द-गामा’ याच्या नावे गोव्यात ‘वास्को’ हे शहर अद्यापही आहे. गोव्याला स्वातंत्र्य मिळून ५६ वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी गुलामगिरीच्या खुणा गोव्यात अजून अभिमानाने मिरवल्या जात आहेत, हे दुर्दैव आहे. Read more »

देहली येथे हिंदु धर्माभिमान्यांनी इमारतीच्या भिंतीवरील फरशांच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन थांबवले

जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलनासाठी आलेल्या धर्माभिमान्यांनी आंदोलनस्थळी असलेल्या एका इमारतीच्या भिंतीवरील देवतांच्या फरशा काढण्याविषयी संबंधित घरमालकाचे प्रबोधन केले. Read more »

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन आवश्यक ! – श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

वर्ष २०२३ मध्ये भारत नक्कीच हिंदु राष्ट्र बनेल. त्यासाठी राज्यघटनेत सुधारणा करणे आवश्यक आहे. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात घटनेत ४२ वी सुधारणा करून भारताला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र घोषित करण्यात आले. Read more »

शिकागो (अमेरिका) येथील मराठी शाळेला इलिनॉय स्टेट बोर्डाची मान्यता

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून चालू असलेल्या या शाळेला आता फॉरेन लँग्वेज स्कूलचा दर्जा मिळाला असून १०० हून अधिक मुले या शाळेत मराठीचे धडे गिरवत आहेत. Read more »

1 1,047 1,048 1,049 1,050 1,051 1,287