जोपर्यंत हिंदु समाज प्रतिकार करणार नाही, तोपर्यंत हिंदु सणांच्या वेळी होणारी जिहादी आक्रमणे थांबणार नाहीत ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली. Read more »

हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची ‘इकोसिस्टम’ समजून घेणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वाढत्या दंगली कि नियोजनबद्ध जिहादी आक्रमणे ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद ! Read more »

आता सहनशक्तीचा अंत होत चालला आहे ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

स्वातंत्र्यानंतरच्या काळात या देशात मोठ्या संख्येने नव्या मशिदी उभ्या राहिल्या. त्याला कुणीही विरोध केला नाही. मुसलमानांची लोकसंख्या अनेक पटींनी वाढली. त्याच वेळी पाकिस्तानात हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. आता तेथील हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आत सहनशक्तीचा अंत होत चालला आहे, असे विधान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले. Read more »

देहलीतील जहांगीरपुरी येथील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

देहली महानगरपालिकेने या दंगलग्रस्त भागातील अनधिकृत बांधकांमावर कारवाई चालू केली आहे. २ दिवस ही कारावाई चालू रहाणार होती; मात्र याविरोधात ‘जमीयत-ए-हिंद’ या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्यानंतर न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली आहे. Read more »

आरे कॉलनी (मुंबई) येथे हिंदूंच्या कलशयात्रेवर एका जमावाकडून दगडफेक !

मुंबई १७ एप्रिल या दिवशी आरे कॉलनीतील गौतमनगरमधील शिवमंदिराच्या ठिकाणी कलशयात्रा काढणाऱ्या हिंदूंवर दगडफेक करण्यात आली. यामुळे संतप्त हिंदू आणि दगडफेक करणारे काही लोक यांच्यात हाणामारी झाली. या प्रकरणी २५ हून अधिक जणांवर गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. Read more »

वडोदरा (गुजरात) येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंसाचार

वडोदरा (गुजरात) येथील रावपुरा भागात दोन दुचाकींच्या अपघातानंतर धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात एका मंदिराची तोडफोड करण्यात आली. तसेच साईबाबांची मूर्ती फोडण्यात आली. १० हून अधिक वाहनेही तोडण्यात आली. हिंसाचारामध्ये ४ जण घायाळ झाले आहेत. Read more »

‘रामनवमीच्या मिरवणुकांवर देशभर जिहादी आक्रमण !’ या विषयावर विशेष संवाद !

हिंदु नववर्ष, श्रीरामनवमी, श्री हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली. या हिंदु-मुसलमान दंगली नव्हत्या, तर आतंकवादी प्रवृत्तीच्या जिहाद्यांकडून सुनियोजित पद्धतीने झालेली एकतर्फी आक्रमणे होती. Read more »

श्री हनुमान जयंतीच्या दिवशीही ३ राज्यांत धर्मांधांकडून मिरवणुकांवर आक्रमण

विशेष म्हणजे राजधानी देहलीतील जहांगीरपुरी येथे करण्यात आलेल्या आक्रमणात बांगलादेशी घुसखोर मुसलमानांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासह कर्नाटकात सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यावरून धर्मांधांनी एका हनुमान मंदिराची तोडफोड केली. Read more »

खंबात (गुजरात) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर आक्रमण करण्याचा कट विदेशात रचला गेल्याचे उघड !

श्रीरामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर राज्यातील आणंद जिल्ह्यातील खंबात येथे मुसलमानबहुल भागात आक्रमण करण्यात आले होते. यासंदर्भात करण्यात आलेल्या अन्वेषणातून या हिंसाचाराचा कट विदेशात रचल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. या हिंसाचारात एक हिंदू ठार झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. Read more »

खरगोन (मध्यप्रदेश) येथे मंदिर आणि हिंदूंच्या रक्षणासाठी केवळ एक पोलीस उपस्थित असल्याचे उघड !

श्रीरामनवमीच्या दिवशी मुसलमानबहुल भागातून मिरवणूक जात असतांना त्यावर आक्रमण करण्यात आले होते. याचे विविध ‘सीसीटीव्हीज’चे चित्रीकरण आता समोर आले आहे. यात धर्मांधांनी शहरात कसा गोंधळ घातला, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​