चितोडगड (राजस्थान) येथे रा.स्व. संघाच्या संयोजकाची हत्या

चितोडगड (राजस्थान) येथे ३१ मेच्या रात्री अज्ञतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  संयोजक रत्न सोनी यांची हत्या केली. यानंतर येथे हिंदु संघटनांकडून येथील चौकात आंदोलन करण्यात आले. Read more »

पुण्यातील ‘छोटा शेख’ आणि ‘बडा शेख’ हे दर्गे, म्हणजे पुण्येश्वर अन् नारायणेश्वर मंदिर !

काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या २ मंदिरांच्या जागेवर छोटा शेख अन् बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत. या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभारला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री. अजय शिंदे यांनी केली. Read more »

ज्ञानवापी मशीद नसून मंदिर आहे !

औरंगजेबाने काशी विश्‍वेश्‍वर मंदिराचा काही भाग पाडून तेथे ज्ञानवापी मशीद उभी केली; मात्र ते तेथील धार्मिक स्वरूप पालटू शकले नाहीत; कारण तेथे शृंगारगौरी, भगवान श्री गणेश आणि अन्य हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आजही आहेत. त्यामुळे ही जागा मशीद नाही, अशी माहिती हिंदु पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. Read more »

राजगड (मध्यप्रदेश) येथे दलित हिंदु तरुणाच्या वरातीवर मशिदीमधून दगडफेक

राजगड (मध्यप्रदेश) येथे एका दलित हिंदु तरुणाच्या वरातीवर मशिदीमधील मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली. तसेच या आरोपींच्या अनधिकृत घरांवर कारवाई करून ती पाडून टाकण्यात आली. Read more »

हिंदूंनो, जिवंत रहाण्यासाठी लढायला आणि आत्मरक्षण करायला शिका ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

भारत हे ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र असल्यामुळेच भाग्यनगर (हैद्राबाद) येथील नागराजू या हिंदु युवकाची दिवसाढवळ्या हत्या झाली. जोपर्यंत भारत अखंड ‘हिंदु राष्ट्र’ होत नाही, तोपर्यंत हिंदू अशाच प्रकारे मारले जातील. नागराजूची हत्या करणारे धर्मांध असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. Read more »

केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला संरक्षण देण्यात अपयशी !

जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यातील चदूरा येथे राहुल भट या हिंदु सरकारी कर्मचार्‍याची तहसीलदार कार्यालयात घुसून हत्या केल्यानंतर येथे असंतोष निर्माण झाला. याविरुद्ध काश्मिरी हिंदूंंकडून ठिकठिकाणी निर्देशने करत केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. Read more »

मुसलमान तरुणांकडून विहिंपच्या नेत्यावर प्राणघातक आक्रमण

हनुमानगड (राजस्थान) येथील रामदेव मंदिरासमोर बसलेल्या मुसलमान तरुणांनी मंदिरात जाणार्‍या तरुणींची छेडछाड केल्याविषयी जाब विचारण्यास गेलेले विश्‍व हिंदु परिषदेचे स्थानिक नेते सतवीर सहारण यांना लोखंडी सळीने मारहाण केल्याने सतवीर गंभीररित्या घायाळ झाले. Read more »

भिलवाडा (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

भिलवाडा (राजस्थान) येथे आदर्श तापडिया या २२ वर्षीय तरुणाची १० मेच्या रात्री धर्मांधांनी चाकू खुपसून हत्या केल्याने तणाव निर्माण झाला. पैशांवरून झालेल्या या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आदर्श हा ‘हिंदु जागरण मंच’शी संबंधित होता. Read more »

भरतपूर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदूंवर आक्रमण

भरतपूर (राजस्थान) येथील ‘बुद्ध की हाट’ या भागामध्ये ९ मेच्या रात्री धर्मांधांच्या जमावाने हिंदूंवर आक्रमण केले. या वेळी हिंदूंकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर दगड आणि काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या. या वेळी एक नागरिक घायाळ झाला. Read more »

ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण होणार

वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला होता. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​