बदायू (उत्तरप्रदेश) येथे साजिद याने २ लहान हिंदु मुलांची गळा चिरून केली हत्या !

बदायू (उत्तरप्रदेश) येथे २ लहान हिंदु मुलांची साजिद या केशकर्तनालय चालवणार्‍या तरुणाने चाकूद्वारे गळे चिरून हत्या केल्याची घटना १९ मार्चच्या सायंकाळी घडली. घटनेनंतर पळून गेलेल्या साजिदला पोलिसांनी चकमकीत ठार केले. Read more »

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या संशयित आरोपीचे ५ मजली बेकायदेशी घर तोडा ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

जरीमरी, साकीनाका येथे एका कट्टरपंथियाने धार्मिक तेढ निर्माण करून स्थानिक हिंदु कुटुंबावर जीवघेणे आक्रमण केले होते. यात ५ हिंदू गंभीर घायाळ झाले आहेत. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित कुटुंबाची चौकशी केली. मंत्री लोढा यांनी संशयित व्यक्तीचे बेकायदेशीररित्या उभे केलेले ५ मजली घर तोडण्याचे निर्देश दिले. Read more »

दुकानात हनुमान चालिसा लावल्याने धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणावर चाकूद्वारे आक्रमण

बेंगळुरू (कर्नाटक) येथील नगरथपेटे येथील जुम्मा मशीद मार्गावर हिंदूंच्या मालकीचे भ्रमणभाष संचांच्या विक्रीचे दुकान आहे. या दुकानात कथित अजानच्या (नमाजपठणासाठी मशिदीत बोलावण्याच्या आवाहनाच्या) वेळी हनुमान चालिसा लावल्यावरून काही मुसलमान तरुणांनी दुकानातील मुकेश नावाच्या हिंदु तरुणावर चाकूने आक्रमण केले. Read more »

महाविद्यालयाच्या पाद्य्राला अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक !

पाद्री फ्रांसिस फर्नांडिस याने एका अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. Read more »

मिझोराममधून मैतेई या हिंदु समाजाचे पलायन !

मणीपूरमध्ये २ महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना उघड झाल्यानंतर मिझोराममध्ये रहाणार्‍या मैतेई या हिंदु समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Read more »

टोंक (राजस्थान) येथे सशस्त्र धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर क्षुल्लक कारणांवरून आक्रमण : १९ हिंदू घायाळ

टोंक (राजस्थान) येथील मालपुरा भागात धर्मांध मुसलमानांनी तलवार, लाठी, काठी, फरसे आदींद्वारे हिंदूंवर आक्रमण केले. या आक्रमणात १९ हिंदू घायाळ झाले. त्यांनी हिंदु महिलांचे दागिनेही लुटले. धर्मांधांनी जातांना हिंदूंना धमकी दिली, ‘पोलीस बंदोबस्त ठेवतील आणि २-३ दिवसांनी निघून जातील; मग तुम्हाला कोण वाचवणार ?’ या प्रकरणी  पोलिसांनी ३० जणांना अटक केली आहे. Read more »

इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून मंदिराची तोडफोड !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील चंदननगरातील शीतलामाता मंदिरात धर्मांध मुसलमानांनी तोडफोड करून तेथील हिंदूंना मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. Read more »

जमशेदपूर (झारखंड) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

श्रीरामनवमीनिमित्त लावण्यात आलेल्या धर्मध्वजाचा एका धर्मांध संघटनेच्या सदस्यांनी अवमान केल्याच्या प्रकरणी झारखंडमधील जमशेदपूरमध्ये दोन गटांमध्ये पुन्हा हिंसाचार झाला. जमशेदपूरमधील कदम शास्त्रीनगर येथे उसळलेल्या या हिंसाचाराच्या वेळी धर्मांधांनी दगडफेक केली, तसेच अनेक दुकाने आणि वाहने यांची तोडफोड केली, तसेच गोळीबारही केला. Read more »

कॅनडात पुन्हा हिंदु मंदिराची तोडफोड : भारतविरोधी घोषणाही लिहिल्या !

कॅनडामध्ये पुन्हा एका हिंदूंच्या मंदिराची तोडफोड केल्याची आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झाले असून त्याआधारे पोलीस २ आरोपींचा शोध घेत आहेत. Read more »

हल्द्वानी (उत्तराखंड) येथे ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंद

हल्द्वानी येथील एका अवैध इमारतीत सामूहिक नमाजपठणावर हिंदु संघटनांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. याचा निषेध म्हणून मुसलमानांनी ७०० ते ८०० मुसलमानांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून निदर्शने केली. याप्रसंगी पोलिसांवरही आक्रमण करण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​