Menu Close

बडगाम (काश्मीर) येथे आतकंवाद्यांकडून आणखी एका कामगाराची हत्या

काश्मीरमध्ये २४ घंट्यांत हिंदूंवर दुसरे आक्रमण

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून काश्मिरी हिंदू आणि अन्य राज्यांतून आलेल्या हिंदूंना लक्ष्य करण्याचे थांबलेले नाही. २ जून या दिवशी कुलगाम येथे बँकेचे व्यवस्थापक विजय कुमार यांची बँकेत घुसून आतंकवाद्याने गोळ्या झाडून हत्या केली. ताचच रात्री बडगाममधील मगरेपोरा येथे आतंकवाद्यांनी बिहारमधील कामगारांवर गोळीबार केला. यात दिलखुश नावाच्या हिंदूचा मृत्यू झाला, तर पंजाबमधील कामगार गोरिया हा घायाळ झाला.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *