‘रामनवमीच्या मिरवणुकांवर देशभर जिहादी आक्रमण !’ या विषयावर विशेष संवाद !

हिंदु नववर्ष, श्रीरामनवमी, श्री हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली. या हिंदु-मुसलमान दंगली नव्हत्या, तर आतंकवादी प्रवृत्तीच्या जिहाद्यांकडून सुनियोजित पद्धतीने झालेली एकतर्फी आक्रमणे होती. Read more »

श्री हनुमान जयंतीच्या दिवशीही ३ राज्यांत धर्मांधांकडून मिरवणुकांवर आक्रमण

विशेष म्हणजे राजधानी देहलीतील जहांगीरपुरी येथे करण्यात आलेल्या आक्रमणात बांगलादेशी घुसखोर मुसलमानांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासह कर्नाटकात सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यावरून धर्मांधांनी एका हनुमान मंदिराची तोडफोड केली. Read more »

खंबात (गुजरात) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर आक्रमण करण्याचा कट विदेशात रचला गेल्याचे उघड !

श्रीरामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर राज्यातील आणंद जिल्ह्यातील खंबात येथे मुसलमानबहुल भागात आक्रमण करण्यात आले होते. यासंदर्भात करण्यात आलेल्या अन्वेषणातून या हिंसाचाराचा कट विदेशात रचल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. या हिंसाचारात एक हिंदू ठार झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. Read more »

खरगोन (मध्यप्रदेश) येथे मंदिर आणि हिंदूंच्या रक्षणासाठी केवळ एक पोलीस उपस्थित असल्याचे उघड !

श्रीरामनवमीच्या दिवशी मुसलमानबहुल भागातून मिरवणूक जात असतांना त्यावर आक्रमण करण्यात आले होते. याचे विविध ‘सीसीटीव्हीज’चे चित्रीकरण आता समोर आले आहे. यात धर्मांधांनी शहरात कसा गोंधळ घातला, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. Read more »

काश्मीरमध्ये गेल्या ११ दिवसांत ६ हिंदूंवर आतंकवादी आक्रमणे

विशेष म्हणजे १९९० च्या दशकात आतंकवाद मोठ्या प्रमाणात फोफावला असतांना येथील रजपूत समाजाने काश्मीर सोडला नव्हता. कुलगाम आणि शोपिया जिल्ह्यांतील काही भागांत राजपूत कुटुंबे रहातात. ही कुटुंबे सफरचंदाचा व्यापार करतात. Read more »

तलवार घेऊन हिंदूंच्या दिशेने पळत जाणार्‍या तरुणाला रोखले असता, अन्य एकाने माझ्यावर गोळीबार केला ! – घायाळ पोलीस अधीक्षक

रामनवमीला शहरातील तालाब चौक, शीतलामाता मंदिर आणि सराफ बाजार या परिसरात दंगलीच्या घटना झाल्या होत्या. यावेळी काही घरांना आगही लावण्यात आली. आक्रमणकारी धर्मांधांनी अतिक्रमण करत घरे बांधली असल्याने प्रशासनाने त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवून ती पाडली. Read more »

साबारकांठा (गुजरात) येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूकडून घरे विकून पलायन करण्याचा प्रयत्न !

हिंमतनगरच्या मुसलमानबहुल वंजारावासा भागामध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांधांनी आक्रमण केले होते. यात एका हिंदूचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारात हिंदूंच्या ८० घरांवर आक्रमण करण्यात आले होते. Read more »

श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर देशातील ५ राज्यांत धर्मांधांकडून आक्रमणे !

 देशभर श्रीरामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांत आक्रमण करण्यात आल्याच्या घटना झारखंड, मध्यप्रदेश, बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत घडल्या. गुजरातमध्ये धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात १ हिंदू ठार झाला. Read more »

उत्तराखंडच्या रुद्रनाथ मंदिरात तोडफोड !

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने विशेषतः हिमालयात असणाऱ्या अशा मंदिरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे ! Read more »

गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या मुर्तझाचे परदेशातील इस्लामी संस्थांशी संबंध !

गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या मुर्तझाची कसून चौकशी चालू आहे. तो इस्लामिक स्टेट, तसेच परदेशातील अनेक इस्लामी संस्था यांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे. ‘अल्लाच्या घरी म्हणजे स्वर्गात पुष्कळ अप्सरा (हूर) मिळतील. तिथे पत्नीचे काय काम ? देवाच्या घरी जायचे, तर सर्व येथेच सोडावे लागेल’, असे त्याने चौकशीच्या वेळी पोलिसांना सांगितले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​