हिंदुत्वाला ‘ब्राह्मणवादी’ ठरवून त्यापासून धोका असल्याची हिंदुद्वेष्ट्या वक्त्यांची गरळओक !

‘हिंदुत्वनिष्ठांना ब्राह्मणवादाची पुनर्स्थापना करून हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असून हे सर्व धोकादायक आहे’, या आणि अशा धादांत खोट्या, बिनबुडाच्या अन् पुरावे नसलेल्या अनेक हिंदुविरोधी वक्तव्यांचा भडीमार ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या ऑनलाईन परिषदेत करून सहभागी वक्त्यांनी ‘हिंदुद्वेष त्यांच्या नसानसांत किती भिनला आहे ?’ याचे कडवे प्रदर्शन केले. Read more »

‘वैचारिक’ तालिबान्यांचा संघद्वेष !

नुकतेच गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांना ‘तालिबानी प्रवृत्तीचे’, असे संबोधले आहे. Read more »

निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या हिंदुद्वेषी अभद्र युतीचा वैध मार्गाने विरोध करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

ख्रिस्ती आणि जिहादी साम्राज्यवादी शक्तींना वैश्‍विक हिंदुत्वाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी भारतातील राजकीय विचारांचे निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या साहाय्याने १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत  ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या विषयावर जागतिक पातळीवर ऑनलाईन परिषद आयोजित केली आहे. Read more »

पाकिस्तानमध्ये श्रीकृष्ण जयंती साजरी करणार्‍या हिंदूंवर धर्मांधांकडून आक्रमण !

पाकिस्तानच्या सिंधमधील संघर जिल्ह्यातील खिप्रो या भागामध्ये धर्मांधांनी श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशीच श्रीकृष्ण मंदिरांत पूजा करणार्‍या हिंदूंवर आक्रमण करत त्यांना मारहाण केली. तसेच येथील भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचीही तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे. Read more »

तालिबान आणि आय.एस्.आय. यांनी ‘इस्लामिक स्टेट’ला सोपवले भारतात आतंकवादी आक्रमण करण्याचे दायित्व ! – गुप्तचर विभागाची माहिती

 भारतात आत्मघाती आक्रमण करण्यासाठी तालिबान आणि पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. यांनी ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेला दायित्व सोपवले आहे, अशी माहिती भारतीय गुप्तचर विभागाने दिली आहे. यात आक्रमणासाठी पाकपुरस्कृत आतंकवाद्यांचा वापर होण्याची शक्यता आहे. Read more »

कोलकाता येथे धर्मांधाकडून धारदार शस्त्राने हिंदु मालक आणि त्यांचा चालक यांच्यावर आक्रमण !

कहार मोल्ला नावाच्या एका धर्मांधाने त्याचा हिंदु मालक आणि चालक यांच्यावर धारदार शस्त्राने आक्रमण केल्याची घटना येथील कसबा भागात नुकतीच घडली. मोल्ला हा कपडे बनवण्याच्या कारखान्यात कामाला आहे. Read more »

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदु परिवार पलायन करण्याच्या सिद्धतेत !

कानपूर येथील कर्नलगंज भागामधील अल्पसंख्य हिंदू घर विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी येथील धर्मांधांकडून हिंदु तरुणींच्या छेडछाडीनंतर तणाव निर्माण झाला होता. यामुळे येथील हिंदू आता येथून पलायन करण्याच्या सिद्धतेत आहेत. येथे केवळ १० हिंदु कुटुंबे रहात आहेत. Read more »

कोलकातामध्ये धर्मांधांकडून श्री महाकाली मातेच्या मंदिराची तोडफोड !

कोलकाता येथील बालीगंज तिलजला आणि चंदननगर येथे १० जून या दिवशी हिंदु आणि मुसलमान यांच्यात झालेल्या हिंसाचारानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धर्मांधांनी येथील श्री महाकाली मंदिराची तोडफोड केली. याविषयी पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. Read more »

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल नूरपूर गावातील हिंदूंकडून गावातून पलायन करण्याची चेतावणी

नूरपूर गावातील एक रहिवासी ओमप्रकाश यांनी सांगितले की, २६ मे या दिवशी त्यांच्या २ मुलींचा विवाह होता. वरात आमच्या घरी पोचणारच होती, तेवढ्यात धर्मांधांनी एका प्रार्थनास्थळाजवळ ती रोखली आणि वरातीतील लोक, तसेच गावातील हिंदू यांच्यावर काठ्यांद्वारे आक्रमण केले. यात एका चारचाकी वाहनाची हानी झाली, तसेच त्याच्या चालकासमवेत २ जण घायाळ झाले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​