सिंध (पाकिस्तान) येथील एका हिंदु मुलीचे बळजोरीने धर्मांतर करून तिचा विवाह लावून दिला !

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असलेल्या थारपारकर येथील इस्लामोट तालुक्यात असलेल्या गोरानो गावातील एका हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले. तिला इस्लाम धर्म स्वीकारायला लावून तिचे लग्न लावून देण्यात आले. Read more »

बांगलादेशात अबू सिद्दिकी याने हिंदु प्रेयसीचे केले ३ तुकडे

बांगलादेशातील खुलना येथील अबू बकर सिद्दिकी नावाच्या मुसलमानाने त्याची हिंदु प्रेयसी कविता राणी हिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३ तुकडे केले. Read more »

नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीला जोर !

नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून प्रचार चालू आहे. यात नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आणि देशात पुन्हा एकदा राजेशाही आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. Read more »

पाकच्या सिंधमध्ये पाडले हिंदूंचे मंदिर !

पाकच्या सिंधमधील तलाहीजवळील गावात रामापीर हे हिंदु मंदिर जेसीबी यंत्राद्वारे पाडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ पाकमधील ‘हिंदु ऑर्गनायझेशन ऑफ सिंध’ या संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नरेंन दास भील यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून प्रसारित केला आहे. Read more »

(म्हणे) ‘हिंदू रचत आहेत भारतातील २० कोटी मुसलमानांच्या नरसंहाराचे षड्यंत्र !’

भारतात आतंकवाद, दंगली, लव्ह जिहाद आदी हिंसक घटना घडवून हिंदूंचा नरसंहार कोण करत आहे, हे जगजाहीर आहे ! याकडे अशा संघटना जाणूनबुजून कानाडोळा करतात आणि ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ यानुसार हिंदुविरोधी प्रचार करून हिंदूंना अपकीर्त करतात ! Read more »

प्रभु श्रीरामाच्या मार्गावरून चालल्यावरच द्वेष नष्ट होईल – न्यूयॉर्कचे महापौर

यंदा व्हाईट हाऊसमध्ये जिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आतापर्यंतची सर्वांत मोठी दिवाळी साजरी केली, तिथे देशाची आर्थिक राजधानी न्यूयॉर्क येथेही मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करण्यात आली. Read more »

बांगलादेशात हिंदु तरुणीने विवाहास नकार दिल्याने मुसलमान तरुणाकडून प्राणघातक आक्रमण

प्रियांका बिस्वास या हिंदु तरुणीवर महंमद ओबायद शिकदार याने चाकूने अनेक वार केले. प्रियांकाने ओबायद याच्या विवाहाचा प्रस्ताव नाकारला होता. त्या रागातून ओबायदने तिच्यावर आक्रमण केले. Read more »

बांगलादेशात काली मंदिरात देवीच्या मूर्तीची मुसलमानांकडून तोडफोड !

येथील बरुरा उपजिल्हामधील चालिया गावात मदन-मोहन मंदिराशेजारी असलेल्या कालीमाता मंदिरावर काही मुसलमानांनी आक्रमण करून देवीच्या मूर्तीची तोडफोड केली. Read more »

बांगलादेशात हिंदु क्रिकेटपटू लिटन दास यांना धर्मांतरासाठी धमक्या !

बांगलादेश क्रिकेट संघातील हिंदु क्रिकेटपटू लिटन दास यांनी नवरात्रोत्सवानिमित्त फेसबुकद्वारे शुभेच्छा दिल्या; मात्र धर्मांधांना याचा पोटशूळ उठला असून त्यांच्याकडून दास यांना धर्मांतर करण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. Read more »

जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत १ सहस्र टक्क्यांनी वाढ – अमेरिकेतील संस्थेची माहिती

संपूर्ण जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत वाढ झाली आहे. हे प्रमाण १ सहस्र टक्क्यांनी वाढल्याची माहिती अमेरिकेतील संस्था ‘नेटवर्क केंटेजियन रिसर्च इन्स्टिट्यूट’ हिच्या अहवालातून पुढे आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​