Menu Close

युद्धाची सिद्धता वाढवण्याचे चीनच्या राष्ट्रपतींचे सैन्याला आवाहन !

आपल्या देशाची सध्याची सुरक्षेची स्थिती अस्थिर आणि अनिश्‍चित आहे. अशा वेळी संपूर्ण सैन्याला युद्धाची सिद्धता वाढवणे आणि क्षमतेचा विस्तार यांसाठी समन्वय केला पाहिजे.

ब्रिटीश राजघराण्याला जन्माला येणार्‍या माझ्या बाळाच्या काळ्या रंगाची चिंता होती ! – प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मार्कल हिचा गौप्यस्फोट

ब्रिटनच्या राजघराण्याचे युवराज प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगन मर्केल यांनी एका मुलाखतीमध्येे, ‘राजघराण्याला तिच्या होणार्‍या मुलाचा रंग काय असेल, याची चिंता वाटत होती.

दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदु संघटनांकडून जागतिक शांततेसाठी प्रार्थनासभेचे आयोजन

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘वर्ल्ड हिंदु फाऊंडेशन’, ‘द वर्ल्ड हिंदु पंडित ऑर्गनायजेशन’ आणि ‘द प्रोविंशियल गोटेंग हिंदूज’ या ३ हिंदु संघटनांनी जागतिक शांततेसाठी प्रार्थनासभेचे आयोजन केले होते.

आता युरोपमधील स्वित्झर्लंडमध्येही मुसलमान महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी

स्वित्झर्लंडमध्ये मुसलमान महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाब (डोके झाकण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र) घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

आतंकवादी चंद्रावरून नाही, तर पाकिस्तानमधून येतात ! : युरोपियन युनियन

भारतीय लोकशाही महान आहे. जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी घटनांची आपण नोंद घेतली पाहिजे. आतंकवादी चंद्रावरून येत नाहीत, तर भारताच्या शेजारी असणार्‍या पाकमधून येतात.