Menu Close

पाकिस्तानमध्ये श्रीकृष्ण मंदिर तोडून बनवण्यात येत आहे मदरसा !

पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सदिकाबाद अहमदपूर लुम्मा शहरामध्ये एका श्रीकृष्ण मंदिराला तोडून तेथे मदरसा बनवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

हिंदूंच्या पुनरुत्थानासाठी आयोजित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मधील उद्बोधक विचार !

जगभरात १ अब्ज २० कोटी हिंदू असून ते १९० वेगवेगळ्या देशांत रहात आहेत. आपण प्रत्येक देशातील पहिल्या १० टक्के प्रतिष्ठित म्हणजेच देशहितासाठी परिणामकारक कार्य करणार्‍या…

हिंदु पुनरुत्थानाच्या ध्येयाने प्रेरित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले जाज्वल्य विचार !

भूतकाळातील कृतींमुळे राष्ट्र कमकुवत होत नाही, तर ‘पुढील पिढ्यांना त्याविषयी कसे शिकवले जाते’, यावरून राष्ट्राची जडणघडण होत असते, असे उद्गार लेखक आणि स्वराज्य वृत्तसंस्थेचे सल्लागार…

नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था आणण्याची मागणी !

नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था लागू करण्याच्या मागणीसाठी काठमांडू येथे २३ नोव्हेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला.

अशांत जगाने शांतता स्थापन करण्यासाठी हिंदु मूल्यांतून प्रेरणा घ्यावी – श्रेथा थाविसिनी, पंतप्रधान, थायलंड

अशांततेशी झगडणार्‍या जगामध्ये अहिंसा, सत्य, सहिष्णुता आणि सद्भाव या हिंदु मूल्यांमधून प्रेरणा घ्यावी लागेल, तेव्हाच जगामध्ये शांतता स्थापन होईल, असा संदेश थायलंडचे पंतप्रधान श्री. श्रेथा…

ओटावामध्ये ‘स्वस्तिका’चे चित्रण अस्वीकारार्ह आहे – जस्टिन ट्रुडो, पंतप्रधान, कॅनडा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ‘एक्स’वरून वक्तव्य केले आहे की, जेव्हा आपण द्वेष पसरवणारी भाषा अथवा चित्रे पहातो, तेव्हा आपण त्याचे खंडण केले पाहिजे. ओटावामध्ये…

भारतात मशिदींतून गोळा केलेल्या पैशांचा आतंकवादी कारवायांसाठी वापर !

आतंकवादाला आर्थिक साहाय्य करणार्‍या देशांवर कारवाई करणार्‍या ‘एफ्.ए.टी.एफ्.’ या जागतिक संस्थेने नुकताच ‘क्राऊड फंडिंग फॉर टेररिज्म फायनॅन्सिंग’ नावाने एक अहवाल प्रकाशित केला आहे.

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली यांच्याकडून इस्रायलवर पॅलेस्टिनींना अमानवीय वागणूक देत असल्याचा आरोप !

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली यांनी गाझावरील नागरी आक्रमणाविषयी इस्रायलचा निषेध केला आहे. गाझावरील आक्रमणाचे वर्णन करतांना जोली म्हणाल्या, ‘अडकलेल्या लोकांवर जाणूनबुजून केलेली ही बाँबफेक…

पॅरिसमध्ये ‘तुम्ही सर्व मरणार’ असे ओरडणार्‍या हिजाबधारी महिलेवर पोलिसांनी केला गोळीबार !

३१ ऑक्टोबर या दिवशी पॅरिसच्या एका मेट्रो स्थानकावर हिजाब परिधान केलेल्या एका महिलेने ‘तुम्ही सर्व मरणार’ अशा प्रकारे ओरडण्यास आरंभ केला. या वेळी ती ‘अल्लाहू…

हिंदु जनजागृतीचे समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे नेपाळ दौर्‍यात विविध ठिकाणी संपर्क आणि मार्गदर्शन !

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील काठमांडू, पोखरा, बुटवल, दांग, बीरगंज येथील विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि हिंदु संघटनांचे पदाधिकारी यांच्‍याशी संपर्क…