सरकार कुणाचेही असो राम मंदिर होणारच : भाजपचे खासदार विनय कटियार

कटियार म्हणाले की, रामराज्य येईल, असे काम करण्याची गरज आहे. जेणेकरून देशात समान नागरी आचारसंहिता लागू होईल. सर्वोच्च न्यायालयाचेही असेच मत आहे, असेही कटियार यांनी सांगितले. आपली भाषा उर्दू असो की हिंदू, भाषेच्या नावावर विभाजन होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. Read more »

देशभरातील पीस स्कूलंवर बंदी घालावी !

कर्नाटक आणि केरळ येथील हिंदु नेत्यांच्या हत्या प्रकरणांचा संपूर्ण तपास न करणे आणि दोषींवर कारवाई न करणे या विरोधात २४ नोव्हेंबरला वाराणसी येथील शास्त्रीघाट, वरुणापुल येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

अधिक दुधाच्या लोभापायी देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर !

जगभरात दुधाच्या शुद्धतेसाठी आदर्श असलेल्या भारतीय दुधाळू संपदेला ग्रहण लागले आहे. देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सिंथेटिक दुधाचा वापर, हिरव्या चार्‍याची कमतरता आणि पशूवध यांमुळे त्यांच्या पोषणाची गंगा आटत चालली आहे. Read more »

बरेली (उत्तरप्रदेश) येथे उरूसच्या मिरवणुकीला हिंदूंच्या वस्तीतून नेण्यास विरोध करणार्‍या हिंदूंवर धर्मांधांची दगडफेक !

बरेली येथे आला हजरत यांच्या उरूसमध्ये चादर चढवण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा नेहमीचा मार्ग पालटून ती हिंदूंच्या वस्तीतून काढण्याला आणि डिजे वाजवण्याला हिंदूंनी विरोध केल्यावर धर्मांधांकडून त्यांच्यावर दगडफेक करण्याची घटना घडली. Read more »

काही वर्षांत देशाची पुन्हा फाळणी होऊ शकते ! – हुकूम सिंह, खासदार, भाजप

मी जिवंत असतांना देशाची फाळणी होणार नाही; मात्र येणार्‍या १० ते २० वर्षांमध्ये एखादा सय्यद अहमद खान जन्म घेईल आणि पुन्हा एक फाळणी व्हावी, असे म्हणेल, असे विधान भाजपचे खासदार हुकूम सिंह यांनी येथे केले आहे. Read more »

आयकर खात्याची अयोध्येतील मंदिरांना अर्पणाची माहिती सादर करण्यासाठी नोटीस !

आयकर खाते चर्च आणि दर्गे यांच्याकडून कधी माहिती घेणार ? ? ? अयोध्येतील सर्व धार्मिक संस्था आणि मंदिरे यांना ८ नोव्हेंबरपर्यंत देणगीच्या स्वरूपात जमा झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब द्या, अशी नोटीस आयकर विभागाने पाठवली आहे. Read more »

शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप !

हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप केल्यानंतरही त्यावरून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे मौलाना किंवा पाद्री यांच्यावरील आरोपांवर मात्र सोयीस्कररित्या मौन बाळगतात ! Read more »

बहराईच : पतीने दिलेल्या तोंडी तलाकचा विरोध केल्यामुळे नातेवाइकांसमोरच पत्नीला अमानुष मारहाण !

नवरा बायको यांच्यामधील भांडण मिटवण्यासाठी चालू असलेल्या चर्चेमध्येच कोतवाली क्षेत्रातील बंजारी मोड येथे रहाणारे साहिबे आलम आणि त्याच्या नातेवाइकांनी आलम याची पत्नी शीबा हिला लाथा-बुक्क्यांनी मारून तिची मरणासन्न अवस्था केली. Read more »

अलीगड : हिंदूंवरील धर्मांधांच्या आक्रमणानंतर हिंदु महासभेकडून हिंदूंना स्वसंरक्षणार्थ परवानाधारक शस्त्रे बाळगण्याचे आवाहन !

आवाहनावर मुसलमान संघटनांनी भाजप आणि संघ यांच्यावर टीका केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ते येथे तणाव निर्माण करत आहेत. मात्र भाजपच्या नेत्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. उलट येथील हिंदूंना घाबरवले जात आहे, असे म्हटले आहे. Read more »

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे गोवर्धन पूजेसाठी जाणार्‍या महिलांची धर्मांधांनी छेड काढल्यावर हिंसाचार !

अलीगड येथील बाबरी मंडी भागात दाऊजी मंदिरात गोवर्धन पूजेसाठी जात असलेल्या महिलांवर अश्‍लील शेरेबाजी केल्यानंतर त्याला करण्यात आलेल्या विरोधामुळे झालेल्या हिंसाचारात ३ महिलांसह एकूण ६ जण घायाळ झाले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​