विसापूर (जिल्हा सातारा) येथील सुभेदार विजय शिंदे यांना वीरगती

लडाख येथे सैनिकांना घेऊन जाणारी बस नदीमध्ये कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये खटाव तालुक्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांना वीरमरण प्राप्त झाले. Read more »

मंदसौर (मध्यप्रदेश) येथे शिवभक्त मुसलमान व्यक्तीने विधीवत् केली घरवापसी !

कुठेतरी मी स्वतःला अपूर्ण समजत होतो. आज मी पूर्ण झालो आहे. आता धर्मांतर केल्यानंतर मी पूर्ण हिंदु झालो असून परम शिवभक्तही आहे – शेख जफर शेख (चेतनसिंह राजपूत) Read more »

(म्हणे) ‘मुसलमान रस्त्यावरून नीट चालूही शकत नाहीत, असे वातावरण निर्माण केले जात आहे !’

‘अखंड भारत’ बनवण्याची भाषा केली जात असतांना मुसलमान या देशात रस्त्यावरून नीट चालूही शकत नाही, असे वातावरण निर्माण केले जात आहे. हा कोणता ‘अखंड भारत’ बनवण्यात येणार आहे ? आम्ही आग आगीने विझवू शकत नाही. द्वेषाला प्रेमाने हरवावे लागेल, असे विधान जमीयत-उलमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना (इस्लामचे धार्मिक नेते) महमूद मदनी यांनी येथे केले. Read more »

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समितीची स्थापना

उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात समान नागरी कायदा करण्याचे आश्‍वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते. Read more »

पास्टर डॉम्निक याला जामीन संमत

आजारातून बरे करण्याचे आमीष दाखवून हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्याच्या आरोपाखाली शिवोली येथील ‘फाइव्ह पिलर्स चर्च’चा पास्टर डॉम्निक याला २६ मे या दिवशी अटक करण्यात आली होती. Read more »

आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करणार ! – डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री

 गोव्यात धर्मांतराच्या कारवायांना थारा दिला जाणार नाही आणि यापुढेही कुठे धर्मांतराच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे Read more »

पास्टर डॉम्निक याला अटक होणे, हा हिंदूंच्या अस्मिता जागृत होत असल्याचा परिपाक ! – कमलेश बांदेकर, भारत स्वाभिमान

हिंदु धर्माचा गोव्यातील वैरी पास्टर डॉम्निक याला अटक करणारे पोलीस आणि राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मी ‘भारत स्वाभिमान’ आणि ‘पतंजलि परिवार’ यांच्या वतीने अभिनंदन करतो. ‘बिलिव्हर्स’ भोळाभाबड्या हिंदूंना जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत आहे. Read more »

पास्टर डॉम्निक याच्यावरील कारवाईविषयी गोव्यातील हिंदुत्वनिष्ठांच्या प्रतिक्रिया

‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निक याला ‘फाईव्ह पिलर्स चर्च’मध्ये जाऊन अटक करणारे म्हापसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परेश नाईक, तसेच पोलिसांना या कामी पूर्ण मोकळीक देणारे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अभिनंदनास पात्र आहेत. Read more »

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या पास्टर डॉम्निक याच्यावर कठोर कारवाई करावी ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची प्रशासनाकडे मागणी

पास्टर डॉम्निक यांचा शिवोली येथे ‘पॅलेस’ उभारण्याच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. त्यापूर्वीच पास्टर डॉम्निक याच्यावर कारवाई झाली हे बरे झाले अन्यथा हिंदूंचे धर्मांतर करणारा एक मोठा ‘पॅलेस’ शिवोली येथे उभा राहिला असता ! Read more »

श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍यांवर त्वरित गुन्हे नोंद करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन ! – हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीदेवीचे मंदिर हे शासकीय नियंत्रणात आहे. मंदिरात वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत सिंहासन दानपेटीच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​