गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकित शर्मा यांची धर्मांधांकडून हत्या

पोलीस हवालदार रतनलाल, गुप्तचर विभागाचे अंकित शर्मा या हिंदूंची हत्या धर्मांधांनी केली, असे स्पष्ट असतांना हिंसाचाराचे खापर हिंदूंवर फोडण्याचा प्रयत्न लक्षात घ्या ! Read more »

देहलीतील हिंसाचार धर्मांधांचाच !

देहलीतील हिंसाचारात २३ जण ठार झाले, तर २०० हून अधिक जण घायाळ झाले. अनेक वाहने आणि दुकानेही जाळण्यात आली. वर्ष १९८४ च्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या शीखविरोधी दंगलीनंतर प्रथमच इतका मोठा हिंसाचार देहलीत झाला आहे. Read more »

देहलीतील हिंसाचार भडकवण्यामागे पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. असल्याचा संशय

नवी देहली : येथे गेले ३ दिवस झालेल्या हिंसाचारात पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा हात असल्याचा संशय गुप्तचर विभागाने व्यक्त केला आहे. Read more »

देहलीतील धर्मांधांच्या हिंसाचारात २३ जण ठार

आज बंदुका बाळगणारे उद्या एके ४७ बाळगू लागले, तर पोलीस त्यांचा सामना कसा करणार आहेत ? ‘धर्मांधांनी केलेली ही यादवी युद्धाची सिद्धता तर नाही ना ?’, अशी शंका हिंदूंना आल्यास चुकीचे कसे म्हणता येईल ? Read more »

शाहीन बाग आणि जाफराबाद येथील ‘सीएए’ विरोधातील आंदोलनामागे पाकचा हात ! – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

केंद्र सरकारने कलम ३७० आणि ३५ ए रहित केल्यानंतर आय.एस्.आय. प्रायोजित कट्टरतावादी देहलीचे रूपांतर काश्मीरमध्ये करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शाहीन बाग आणि जाफराबाद येथे नागरिकता सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.) यांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनामागे पाकिस्तानचा हात आहे, असे ट्वीट केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. Read more »

‘मोदी पंतप्रधान असेपर्यंत काश्मीरचा प्रश्‍न सुटणार नाही !’ – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाझी विचारांचे अनुकरण करत आहे. (चोराच्या उलट्या बोंबा ! गेली ७ दशके पाकिस्तान तेथील हिंदूंचा वंशसंहार करत आहे, ते नाझीपेक्षाही अधिक अमानुष आहे. Read more »

येमेन देशाच्या नागरिकाला भारतीय बनावट आधारकार्ड आणि पारपत्रासह अटक

येथे नुकतेच पोलिसांनी येमेन देशाच्या मुबारक बिन अवाद या नागरिकाला बनावट आधारकार्ड, मतदान ओळखपत्र आणि पारपत्र बनवल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. यानंतर पोलिसांनी या संदर्भात १२७ जणांना नोटीस बजावली आहे. Read more »

जगभरातील ४२ देशांत अश्‍लील संकेतस्थळे आणि त्यांची निर्मिती यांवर पूर्णपणे बंदी

अश्‍लील संकेतस्थळांमुळे देशात बलात्कारांचे प्रमाण वाढत आहे. बलात्कार करणार्‍या आरोपींना अटक केल्यावर त्यांनी अश्‍लील चित्रपट पहात असल्याची स्वीकृती दिल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. भारतात ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ची (लहान मुलांच्या अश्‍लील चित्रपटांची) निर्मिती, विक्री आणि वापर यांवर पूर्णपणे बंदी आहे. Read more »

‘शासकीय कार्यालयांत देवतांची चित्रे काढणे आणि पूजा बंद करणे यांविषयी शासन निर्णय मागे घ्यावा !’

शासकीय कार्यालयांतील देवतांची चित्रे काढणे आणि पूजा बंद करण्याचा निर्णय हा जनतेचे धर्मस्वातंत्र्य आणि श्रद्धा यांवर घाला आहे. शासकीय कार्यालयांत देवतांची चित्रे न लावण्याचा आणि पूजा बंद करण्याचा शासन निर्णय आहे. Read more »

केरळमधील माजी बिशप फ्रँको मुलक्कल याच्यावर आणखी एका ननकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप

बलात्काराचा आरोप असलेल्या पंजाबच्या जालंधर येथील माजी बिशप फ्रँको मुलक्कल याच्यावर केरळमधील आणखी एका ननने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. मुलक्कल याच्यावर ज्या ननने पूर्वी आरोप केले आहेत, त्याच चर्चमधील ही नन आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​