भाजपच्या घोषणापत्रातील राममंदिराचे सूत्र केवळ नावापुरतेच ! – भाजपचे खासदार विनय कटियार

भाजपच्या घोषणापत्रात राममंदिराचे सूत्र केवळ नावापुरतेच आहे, असे विधान भाजपचे राज्यसभेतील खासदार विनय कटियार यांनी आजतक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना केले. Read more »

गंगानदी स्वच्छ न झाल्यास प्राणत्याग करणार ! – केंद्रीयमंत्री उमा भारती

मंत्र्यांनी असे भावनिक आवाहन करणे कितपत योग्य ? कोट्यवधी रुपये खर्चूनही गंगानदी आजपर्यंत प्रदूषणमुक्त का झाली नाही, याचे उत्तर देणे अपेक्षित आहे ! Read more »

‘लव्ह जिहाद’ची परिणती दंगलीत !

बिजनौर येथे हिंदु युवकाची धर्मांधांनी हत्या केली. हिंदु मुलीची छेड काढणार्‍या ३ वासनांधांची हत्या करण्यात आली होती, त्याचा सूड उगवण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे Read more »

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! – हिंदु जनजागृती समितीची वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

१४ फेब्रुवारीला असणार्‍या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली. Read more »

न्याय न मिळाल्यास हलाला पीडित मुसलमान महिलेची हिंदु धर्म स्वीकारण्याची चेतावणी !

हलाला पीडित (पतीशी घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा त्याच्याशीच विवाह करण्यासाठी दुसर्‍या पुरुषाशी विवाह करून त्याच्याकडून घटस्फोट घेणे) मुसलमान महिलेने न्याय न मिळाल्यास हिंदु धर्म स्वीकारण्याची चेतावणी दिली आहे. Read more »

प्रयाग (उत्तरप्रदेश) येथे माघ मेळ्यानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून राष्ट्र-धर्मविषयक फ्लेक्स प्रदर्शनाचे आयोजन

फ्लेक्स प्रदर्शन मध्ये गंगा नदीचे रक्षण, गोरक्षण, यांसह धर्मशिक्षणाविषयक आचारधर्म, देवतापूजन, देवालय दर्शन आदी विषयांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. Read more »

वाराणसीमध्ये ‘मोहल्ला अस्सी’ आणि ‘रईस’ या चित्रपटांच्या प्रदर्शनाला प्रतिबंध करण्याची धर्माभिमान्यांची मागणी

पवित्र नगरी काशी आणि भगवान शिव यांचा घोर अनादर करणारा चित्रपट ‘मोहल्ला अस्सी’ आणि पाक कलाकारांची भूमिका असणारा ‘रईस’ हा चित्रपट वाराणसीमध्ये या महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांच्या प्रदर्शनाला प्रतिबंध करण्यात यावा. Read more »

आचार्य पंडित श्यामजी उपाध्याय : ४० वर्षांपासून संस्कृतमध्ये वकिली करणारे देशातील एकमेव अधिवक्ता

आचार्य श्यामजी उपाध्याय संस्कृत अधिवक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. ते वर्ष १९७८ मध्ये अधिवक्ता बनले. तेव्हापासून त्यांनी संस्कृतमध्येच कामकाज केले आहे. Read more »

राममंदिराची उपेक्षा हेच राज्यकर्त्यांचे आतापर्यंतचे धोरण !

बाबरी ढाचा उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला ६ डिसेंबर २०१६ या दिवशी २४ वर्षे पूर्ण ! एक बाबरी ढाचा पाडला; म्हणून भारतात निधर्मी आणि धर्मांध ६ डिसेंबर हा दिवस ‘काळा दिवस’ साजरा करतात. Read more »

सरकार कुणाचेही असो राम मंदिर होणारच : भाजपचे खासदार विनय कटियार

कटियार म्हणाले की, रामराज्य येईल, असे काम करण्याची गरज आहे. जेणेकरून देशात समान नागरी आचारसंहिता लागू होईल. सर्वोच्च न्यायालयाचेही असेच मत आहे, असेही कटियार यांनी सांगितले. आपली भाषा उर्दू असो की हिंदू, भाषेच्या नावावर विभाजन होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​