संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी लक्ष्मणपुरी मधील एका भाजी मंडईत संस्कृत भाषेचा वापर !

नशितगंजमधील एका भाजीमंडईमध्ये सर्व भाज्यांच्या संस्कृत नावांचा फलक लावण्यात आला आहे. ‘संस्कृतच आमची प्रमुख भाषा आहे. सरकार संस्कृतसंदर्भात पक्षपात करून त्याकडे दुर्लक्ष करत आहे’, असे तेथील एका भाजी विक्रत्याने सांगितले. Read more »

वाराणसी येथील धर्माभिमानी अधिवक्ता त्रिपाठी यांच्यावर अज्ञाताकडून आक्रमण करण्याचा प्रयत्न

अधिवक्ता त्रिपाठी यांच्यानुसार त्यांना आक्रमणकर्त्याचे नाव अज्ञात आहे. तो टाटा आस्थापनाच्या टॅगो चारचाकी वाहनातून आला होता. त्याने विमानतळाच्या जवळ त्रिपाठी यांना कारमधून ओढून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. Read more »

गाझीपूर (उत्तरप्रदेश) मध्ये चोरांच्या आक्रमणात महंतांचा मृत्यू

महंमदाबाद तालुक्यातील माढुपूर येथील मठातील मूर्ती चोरणार्‍या चोरांनी मठाचे महंत विजय राघव दास यांना लाठीकाठ्यांनी गंभीर मारहाण केली होती. या मारहाणीत घायाळ झालेले महंत दास यांचा वाराणसी ट्रॉमा सेंटरमध्ये मृत्यू झाला. Read more »

पीके चित्रपटात आमीर खानने शिवाच्या मूर्तीचा अवमान केला होता, तसा मी केला, तर काय बिघडले ? – मूर्तीभंजकाचा प्रश्‍न

२६ जुलैच्या रात्री राणी की सराय येथील रुदरी वळणावर ३३ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली भगवान शंकराची मूर्ती अज्ञाताकडून तोडण्यात आली. याची माहिती दुसर्‍या दिवशी सकाळी संपूर्ण परिसरात पसरली. Read more »

वाराणसीमध्ये हिंदु जनजागृती समिती कडून हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीचे आयोजन

श्रावण मासामध्ये होणार्‍या कावडयात्रेमधील यात्रेकरूंवर धर्मांधांकडून आक्रमणे होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. बरेली जिल्ह्यातील खेलम गावामध्ये कावड यात्रेकरूंवर आक्रमण करून त्यांना मारहाण करण्यात आली. Read more »

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीकडून शहर दंडाधिकार्‍यांना निवेदन

सुरक्षा असतांनाही अमरनाथ यात्रेवर पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यामुळे पाकच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी आणि पाकला भारताने दिलेले ‘विशेष पसंतीचा देश’ ही श्रेणी रहित करावी. Read more »

धर्मांधाकडून हिंदु तरुणीचा लैगिंक छळ करून बळजोरीने धर्मांतर

तरुणीने जवाबामध्ये आरोपी अब्बास मिर्झा याच्यावर अपहरण, बलात्कार करणे, बळजोरीने कोर्‍या कागदावर सही करून विवाह आणि धर्मांतर यांचे कागद सिद्ध केल्याचे आरोप केले. अब्बासच्या वाढदिवसाला त्याच्या पत्नीने घरी बोलावून अपहरण केले. Read more »

मेरठमध्ये ईदच्या नमाजानंतर धर्मांधांकडून गोळीबार करत पोलीस ठाणे जाळण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी बिल्लू या हिंदु तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्याच्या कुटुंबियांनी वसीम आणि नदीम यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. पोलिसांनी या दोघांना पकडून त्यांची चौकशी चालू केली होती. यात वसीमने हत्या केल्याचे स्वीकारले होते. Read more »

सहारणपूर (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या करणार्‍यांकडून पोलिसांवर गोळीबार

सहारणपूर येथील तलहेडी बुजुर्ग गावामध्ये गोहत्या करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी येथे धाड घातली असता कसायांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर अब्दुल जब्बार आणि अरशद या दोघांना पकडण्यात आले. Read more »

आग्रा येथे हिंदु राष्ट्र रक्षा संघाकडून काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन

केरळमध्ये युवक काँग्रेसकडून करण्यात आलेल्या वासराच्या हत्येच्या विरोधात हिंदु राष्ट्र रक्षा संघाकडून काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच या प्रकरणी संबंधितांना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​