मुझफ्फरनगर कारागृहातील ३२ हिंदु कैदी रोजा पाळत आहेत

एकतरी मुसलमान कैदी कारागृहात हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी उपवास करतो का ? धर्मशिक्षणाच्या अभावी रोजा पाळणार्‍या हिंदूंना पुरो(अधो)गामी ‘निधर्मीवादी’च म्हणणार ! Read more »

उत्तरप्रदेशातील बहराईच येथील सूर्यमंदिर तोडून दर्गा बांधल्याच्या ठिकाणी पुन्हा मंदिर उभारणार !

उत्तरप्रदेशातील बहराईच येथे १ सहस्र वर्षे जुन्या गाजीबाबा दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी सूर्यमंदिर होते. ते तोडून आक्रमकांनी दर्गा बांधला. त्यामुळे येथे पुन्हा सूर्यमंदिराची उभारणी करण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने मागणी केली आहे. Read more »

‘वासनेसाठी मुस्लिम पुरूष बायका बदलतात’ – स्वामी प्रसाद मौर्य

‘मुस्लिम लोक विनाकारण आणि मनमानीपणे मनाला वाटेल तेव्हा त्यांच्या पत्नीला तलाक देतात. तलाक देऊन ते एकप्रकारे आपली वासनाच शमविण्याचे काम करतात. याच तलाकामुळे त्यांच्या पत्नी आणि मुलांना रस्त्यावर भीक मागण्याची वेळ येते. Read more »

‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी मुलामुलींना वेगळ्या वर्गात बसवा’ – मेरठ येथील शाळेचा फर्मान

‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी एका शाळेमध्ये मुले आणि मुलींना वेगवेगळ्या वर्गांत बसवण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मेरठमधील रिषभ अॅकॅडमी या शाळेमध्ये असा नियम घालण्यात आला आहे. Read more »

श्रीरामजन्मभूमीत हिंदूंना पूजा करण्याची अनुमती द्यावी ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असणार्‍या श्रीरामाची अयोध्येत जन्मभूमी आहे. हा निर्णय वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. Read more »

कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे स्वाक्षरी अभियान

आग्रा येथे पाककडून अटकेत असणारे भारतीय नागरिक श्री. कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रहित होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. Read more »

तलाकपीडित महिलांना न्याय हवा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा ! – हिंदू महासभेचे आवाहन

तलाकपीडित मुसलमान महिलांना न्याय हवा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा, असे आवाहन हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे यांनी मुसलमान महिलांना केले आहे. Read more »

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांच्या तक्रारीमुळे मंदिरावरील ध्वनीक्षेपक हटवला !

जिल्ह्यातील नजीबाबाद तालुक्यातील जोगीरामपुरा गावामध्ये ४०० वर्षे जुन्या असणार्‍या शिवमंदिरावरील ध्वनीक्षेपक हटवल्याने संतप्त झालेल्या हिंदूंनी गाव सोडून जाण्याची धमकी दिली आहे. Read more »

उत्तरप्रदेशातील मदरशात धर्मांध शिक्षकांकडून विधवेवर सामूहिक बलात्कार

मदरशात स्वयंपाकी म्हणून काम करणार्‍या एका विधवा महिलेने तिच्यावर मदरशातील तीन धर्मांध शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. Read more »

गोहत्याबंदी योग्यच ! – ऑल इंडिया शिया मुस्लिम पर्सनल बोर्ड

५ एप्रिलला ऑल इंडिया शिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देशात गोहत्याबंदी करणे योग्य असल्याचे म्हटले गेले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​