
सहारणपूर : येथील तलहेडी बुजुर्ग गावामध्ये गोहत्या करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी येथे धाड घातली असता कसायांनी त्यांच्यावर गोळीबार केला. (पोलिसांवर आतंकवाद्यांप्रमाणे गोळीबार करणार्या कसायांवर तात्काळ खटला चालवून कठोर शिक्षा द्यायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यानंतर अब्दुल जब्बार आणि अरशद या दोघांना पकडण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


