मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

बलिया जिल्ह्यातील बैरिया येथे मोहरमच्या दिवशी ताजियाची मिरवणूक चालू असतांना अनवर अली याने शेजारी रहाणार्‍या ४ वर्षांच्या एका मुलीला टॉफीचे आमीष दाखवून शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. Read more »

देशात धर्मनिरपेक्षतेच्या नावावर हिंदूंवर अन्याय ! – श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

काश्मीरमधून साडे चार लाख हिंदूंना त्यांच्याच देशात विस्थापित व्हावे लागले असतांना म्यानमारमधील २३ सहस्र मुसलमान जम्मूमध्ये रहात आहेत. हज यात्रेला सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जाते. Read more »

लव्ह जिहाद असल्यावरून मेरठमध्ये न्यायालयात नोंदणी विवाह करणार्‍यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रोखले

शामली (उत्तरप्रदेश) येथे रहाणारा सद्दाम हुसेन आणि फरीदाबाद (हरियाणा) येथील महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थिनी यांचा विवाह होणार होता. या हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची तक्रार… Read more »

हिंदूंवरील धर्मांधांच्या वाढत्या आक्रमणांच्या अन्वेषणासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात यावी ! – हिंदुत्वनिष्ठ

उत्तरप्रदेशमध्ये मागील काही दिवसांमध्ये धर्मांधांकडून मंदिरांमध्ये घुसून मूर्तींची विटंबना करणे, तोडफोड करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमण करणे, हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक करणे इत्यादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. Read more »

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे नवरात्रीमध्ये मांसाची दुकाने आणि मशिदींवरील भोंगे बंद ठेवावेत ! – हिंदु संघटनांची मागणी

देहलीला लागून असणार्‍या ग्रेटर नोएडा शहरामध्ये नवरात्रीत मांस अन् अंडी यांची दुकाने बंद ठेवण्याची आणि मशिदींवरील भोंगे बंद ठेवण्याची मागणी काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे. Read more »

बळी दिलेल्या प्राण्याचे रक्त गंगानदीमध्ये वाहू देण्यास अनुमती आहे, तर मूर्तींचे विसर्जन करण्यास का नाही ? – उच्च न्यायालयात याचिका

२०१४ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्यभरात गंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जन करू नये, असा आदेश दिला होता. जर बकरी ईदच्या वेळी बळी दिलेल्या प्राण्यांचे रक्त नदीत सोडण्यास न्यायालयाचा आक्षेप नसेल, तर मूर्तीच्या विसर्जनासाठी देखील अनुमती द्यावी. Read more »

अाता मिडीया गप्प का ? : नरेंद्र मोदी-योगी आदित्यनाथ यांचे चित्र काढल्याने पतीने मारहाण करून मुसलमान महिलेला घरातून बाहेर काढले !

सिकंदरपूर येथील नगमा परवीन या महिलेने पंतप्रधान आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांचे चित्र काढल्याने संतप्त झालेला तिचा पती परवेज खान याने आणि सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली अन् घरातून बाहेर काढले. Read more »

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे जावेद हबीब सलूनची तोडफोड

जावेद हबीब यांनी ‘सलून’चे विज्ञापन करतांना त्यात हिंदूंच्या देवतांचा उपयोग केला होता. त्यांच्या विरोधात भाग्यनगर येथे गुन्हाही प्रविष्ट करण्यात आला होता. आता उत्तरप्रदेशच्या उन्नावमध्ये त्यांच्या सलूनची तोडफोड करण्यात आली आहे. Read more »

३३ वर्षे फरार असणारा आणि ३९ महिलांचे लैंगिक शोषण करणारा मौलवी आफताब याला अटक

पोलिसांनी मौलाना आफताब उपाख्य नाटे याला अटक केली आहे. तो १९८५ पासून फरार होता. त्याला एका हत्येच्या प्रकरणात शिक्षा झाली होती आणि तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. Read more »

इटलीच्या महिलेकडून तिच्या मृत मुलाच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी काशी येथे शांती अनुष्ठान

इटली येथील सारा नावाच्या महिलेने गंगानदीच्या किनारी तिच्या मृत मुलाच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी तुलसी घाटावर अनुष्ठान केल्याची घटना समोर आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​