गेली २ वर्षे अवैधरित्या भारतात रहाणार्‍या श्रीलंकेच्या धर्मांध नागरिकाला अटक

लोधी सराय भागामध्ये गेल्या २ वर्षांपासून अवैधरित्या रहाणार्‍या श्रीलंकेच्या अब्दुल कादीर महंमद नजीर या नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या २ वर्षांपासून त्याने व्हिसाचे (एखाद्या देशात काही कालावधीसाठी निवास करण्याची अनुमती) नूतनीकरण केले नव्हते. Read more »

‘ऑनलाईन’ धर्मसत्संगातील एका धर्मप्रेमी शिक्षिकेने तिच्या शाळेत ख्रिसमस साजरा न करण्याविषयी दाखवलेले धाडस !

हिंदूबहुल भाग, हिंदूबहुल विद्यार्थी आणि हिंदु शिक्षक असताना शाळेत ख्रिसमस साजरा न करण्यासाठी शिक्षिकेने केलेले प्रयत्न येथे दिले आहेत. Read more »

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या मुसलमान तरुणावर धर्मांधांकडून सामाजिक बहिष्कार !

त्यांच्या नातेवाइकांनीही त्यांच्याशी फारकत घेतली आहे. तसेच अहसान यांना धमकीचे दूरभाष येत असून ‘अहसान आता ‘मुसलमानेतर’ झाला आहे’, असे सांगण्यात येत आहे. Read more »

अयोध्या आणि काशी येथे भव्य मंदिर उभारले जात असतांना मथुरा आणि वृंदावन मागे कसे राहील ? – योगी आदित्यनाथ

आम्ही म्हटले होते की, अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यास प्रारंभ केला जाईल. त्यानुसार आम्ही त्याच्या बांधकामास आरंभ केला आहे. काशीमध्येही काशी विश्‍वनाथ धाम भव्य स्वरूपात उभारण्यात आले. असे आहे तर मग मथुरा आणि वृंदावन कसे मागे राहील ? Read more »

सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथे शाळकरी मुलांना देण्यात आली ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची शपथ

‘आम्ही शपथ घेतो की, भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी काम करू. यासाठी आम्ही लढू. यासाठी आम्ही मरण पत्करू आणि आवश्यकता भासल्यास यासाठी मारू. कोणतेही बलीदान देण्याची आवश्यकता पडो, आम्ही एका क्षणापुरतेही मागे हटणार नाही. Read more »

उत्तरप्रदेशमध्ये मंदिराजवळ धर्मांधांना दारू पिण्यापासून रोखल्याने रा.स्व. संघाच्या कार्यालयावर आक्रमण !

आलमगंज चौकीजवळ राधाकृष्ण मंदिर आहे. येथे धर्मांधांकडून दारू पिऊन गोंधळ घालण्यात येत असे. या मंदिरासमोरच रा.स्व. संघाचे कार्यालयही आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी या धर्मांधांना दारू पिण्यास आणि गोंधळ घालण्यास रोखले. त्यावेळी ते तेथून गेले; मात्र काही वेळाने ५० ते ७० धर्मांध तेथे पोचले आणि संघाच्या कार्यालयावर दगडफेक केली. Read more »

अभिनेत्री सनी लियोनी यांच्या ‘मधुबन’ या गाण्यावर बंदी घाला ! – मथुरेतील संतांची मागणी

गाण्यातून अश्‍लीलता पसरवण्यात येत आहे. याचा सर्वच स्तरांतून विरोध केला जात आहे. आता मथुरा येथील काही संतांनी विरोध करत या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. Read more »

नववर्षाच्या नावाने होणारे अपप्रकार थांबवा !

नववर्षाच्या नावाने राज्यातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळे आणि अन्य सार्वजनिक स्थळे या ठिकाणी होणार्‍या अपप्रकारांवर प्रतिबंध घालावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० डिसेंबर या दिवशी येथील शहर दंडाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले.  Read more »

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायद्याद्वारे पहिली शिक्षा !

जावेद याने नंतर त्याची खरी ओळख उघड करून या मुलीशी मुसलमान पद्धतीने विवाह करण्याचे सांगितल्यावर तिने त्यास नकार दिला. पोलिसांनी या तरुणाला अटक केल्यावर त्याच्यावर मुलीच्या सांगण्यावरून बलात्काराचा गुन्हाही नोंदवण्यात आला. आतापर्यंत उत्तरप्रदेश पोलिसांनी लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत एकूण १०८ गुन्हे दाखल केले आहेत. Read more »

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक खळबळजनक प्रकरण उघड झाले आहे. येथील मोनिश कुरेशी याने ‘मनिष’ नावाने कला शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. त्यानंतर त्याने विद्यार्थिनीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले आणि सातत्याने बलात्कार केला. त्याच वेळी आरोपीने तिच्या अनेक अश्लील चित्रफितही बनवल्या. पीडितेला धर्मांधाचा असह्य त्रास झाल्याने तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​