श्रीकृष्णजन्मभूमीवर होणारा ६ डिसेंबरचा भगवान श्रीकृष्णाचा जलाभिषेक रहित ! – हिंदु महासभा

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये ६ डिसेंबर या दिवशी जलाभिषेक करण्याची घोषणा हिंदु महासभेने केली होती. त्यामुळे प्रशासनाकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले. Read more »

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन १ घंटा वेळ आणि १ रुपया द्यावा ! – पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन एक घंटा वेळ आणि एक रुपया दिला पाहिजे. याचा उपयोग मठ आणि मंदिरे स्वावलंबी बनवण्यासाठी होईल, असे आवाहन पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे एका कार्यक्रमात केले. Read more »

आगरा येथील ‘मुगल रोड’चे ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ असे नामांतर !

आगरा शहरातील ‘मुगल रोड’चे नाव पालटून आता ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ करण्यात आले आहे. यासह ‘सुल्तानगंज की पुलिया’ या भागाचे नाव पालटून आता ‘विकल चौक’ असे करण्यात आले आहे. स्थानिकांच्या मागणीनंतर हा पालट करण्यात आला आहे.  Read more »

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये चालू असलेले नमाजपठण बंद करा !

श्रीकृष्णजन्मभूमी स्थानावरील ईदगाह मशीद ही भगवान श्रीकृष्णाच्या मूळ गर्भगृहावर बांधण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे दिवसातून ५ वेळा नमाजपठण केले जात आहे. Read more »

उत्तरप्रदेशचे विधी आणि न्याय मंत्र्यांकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला ‘हलाल’ प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांवर कारवाई करण्यासाठी पत्र

 हिंदु जनजागृती समितीचे बिहार आणि उत्तरप्रदेश राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी उत्तरप्रदेश राज्याचे विधी अन् न्याय मंत्री ब्रजेश पाठक यांना ‘हलाल’ प्रमाणपत्र घेण्यास अवैधरित्या बंधनकारक करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, हे निदर्शनास आणून दिले होते. Read more »

भारतात ईशनिंदा कायदा करावा ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची मागणी

देशात ईशनिंदा कायदा करण्यात यावा. या कायद्यानुसार प्रेषित महंमद पैगंबर, तसेच इस्लाम धर्माच्या पवित्र गोष्टींचा अनादर करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेत केली. याखेरीज ‘समान नागरी कायदा हा भारतासारख्या धार्मिक वैविध्य असलेल्या देशात योग्य आणि उपयोगी नाही. Read more »

भारतातील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांची हिंदु नावाने कागदपत्रे बनवून त्यांना विदेशात पाठवणार्‍या टोळीला अटक

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना भारतीय हिंदूंची नावे देऊन त्यांना विदेशात पाठवणार्‍या एका टोळीला अटक केली. या प्रकरणी सहारणपूर येथून अजय घिल्डियाल याला अटक करण्यात आली आहे. तो एअर इंडियाच्या कस्टमर केअर विभागात काम करत होता. Read more »

समान नागरी कायदा आवश्यक असून राज्यघटनेतील कलम ४४ ची कार्यवाही आवश्यक ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता असून राज्यघटनेतील कलम ४४ ची कार्यवाही करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अलाहाबाद उच्च न्यायालयाने आंतरधर्मीय विवाहाच्या संदर्भात १७ याचिकांवर केलेल्या सुनावणीच्या वेळी केले. ‘केंद्र सरकारने कलम ४४ च्या तरतुदी लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याविषयी विचार करावा. Read more »

‘रामायण एक्सप्रेस’मधील वाढप्यांसाठी (वेटरसाठी) असलेला साधूंचा वेश पालटणार ! – आय.आर्.सी.टी.सी.

भारतीय रेल्वेने नुकत्याच चालू केलेल्या ‘रामायण एक्सप्रेस’ या रेल्वेगाडीतील वाढप्यांना (वेटरना) साधूसारखा गणवेश दिला आहे. यावर आक्षेप घेत सनातनचे खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील साधक डॉ. अशोक शिंदे यांनी ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’च्या (आय.आर्.सी.टी.सी.च्या) मुख्य व्यवस्थापकांना पत्र पाठवून हा गणवेश पालटण्याची मागणी केली. Read more »

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडून साधू-संतांचा ‘चिलिमजीवी’ असा संतापजनक उल्लेख !

लाल, पिवळा, हिरवा आणि निळा रंग सर्वत्र दिसत आहेत. एक रंगवाले ‘चिलिमजीवी’ लोकांच्या जीवनात सुख आणू शकत नाही. आम्ही समाजवादी सर्व रंगांद्वारे परिपूर्ण आहोत, असे संतापजनक विधान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करतांना केली Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​