बागपत (उत्तरप्रदेश) येथील लाक्षागृह हिंदूंचेच, न्यायालयाने मुसलमानांचा दावा फेटाळला !

मुसलमान वर्ष १९७० पासून दावा करत आहे की, हे लाक्षागृह ‘बद्रुद्दीनची कबर’ आहे. या प्रकरणी गेल्या ५३ वर्षांपासून न्यायालयात खटला चालू होता. न्यायालयाने आता लाक्षागृह हिंदूंना सोपवण्याचा आदेश दिला आहे. Read more »

हिंदु जनजागृती समितीद्वारे प्रयागराजमध्ये (उत्तरप्रदेश) हिंदु राष्ट्र संपर्क अभियान

हिंदु राष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी उत्तरप्रदेशमधील प्रयागराज आणि प्रतापगड येथे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान करण्यात आले. या अंतर्गत उद्योजक, व्यापारी आणि बुद्धीजीवी वर्ग यांच्यासाठी जनजागृती बैठका अन् व्याख्याने यांचे आयोजन करण्यात आले. Read more »

औरंगजेबाने मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर पाडून मशीद बांधली !

आगर्‍याच्या पुरातत्व विभागाने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीत म्हटले की, मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर पाडल्यानंतर औरंगजेबाने बांधलेल्या मशिदीच्या जागेवर शाही इदगाह मशीद बांधण्यात आली आहे. Read more »

सर्वेक्षणानंतर पुरातत्व विभागाने प्रथमच बनवला ज्ञानवापीचा सुस्पष्ट नकाशा !

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पथकाने ज्ञानवापीचा सुस्पष्ट मानचित्र बनवले आहे. असे प्रथमच घडले आहे. यापूर्वी जेम्स प्रिन्सेप आणि इतरांनी बनवलेले नकाशे काशीच्या लोकांशी झालेल्या चर्चा किंवा संभाषण यांवर आधारित होते. Read more »

ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरात रात्रीपासूनच पूजेला प्रारंभ !

३१ जानेवारीला न्यायालयाने दुपारी ४ च्या सुमारास पूजा करण्यास आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पूजेची व्यवस्था करून दिल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास पूजा आणि शयन आरती करण्यात आली. Read more »

श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही ज्ञानवापीप्रमाणे निकाल येईल – स्वामी रामभद्राचार्य महाराज

ज्ञानवापी मिळाली आहे. असाच निर्णय श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही येईल, असे वक्तव्य स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी येथे केले. हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले. Read more »

ज्ञानवापीमध्ये हिंदूंना पुन्हा पूजा करण्याची अनुमती !

ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरामध्ये हिंदूंना नियमित पूजा करण्याची अनुमती जिल्हा न्यायालयाने दिली आहे. या निर्णयामुळे आता प्रत्येक हिंदु या तळघरात जाऊन दर्शन आणि पूजा करू शकणार आहे. Read more »

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा वाराणसीच्या अखिल भारतीय सारस्वत परिषदेकडून सन्मान !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ‘अखिल भारतीय सारस्वत परिषद, वाराणसी’च्या वार्षिक समारंभात सन्मानित करण्यात आले. Read more »

ज्ञानवापीमध्ये खोदकाम करून अधिक पुरावे गोळा करण्यासाठी हिंदु पक्ष न्यायालयाला विनंती करणार !

ज्ञानवापीच्या आवारात खोदकाम करून पुरावे गोळा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल, असे हिंदु पक्षाकडून सांगण्यात आले आहे. Read more »

सरकारने ज्ञानवापीला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे – अधिवक्ता पू. हरि शंकर जैन

ज्ञानवापी प्रकरणावरील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अहवालावर या खटल्याचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन म्हणाले की, या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर एक मंदिर अस्तित्वात आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​