अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून वर अधिकाराचा दावा कसा करता ? – सर्वोच्च न्यायालय

‘तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गैरवापर केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या अधिकाराचा दावा कसा करत आहात ?’ असा प्रश्‍न विचारत सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारले. Read more »

श्रद्धा वालकर प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ म्हटल्यावरून ‘न्यूज १८ इंडिया’ आणि ‘टाइम्स नाऊ’ या हिंदी वृत्तवाहिन्यांवर कारवाई !

एन्.बी.डी.एस्.ए. ने या वाहिन्यांना अनुक्रमे ५० सहस्र आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला, तसेच या संदर्भातील व्हिडिओ सर्व ठिकाणांवरून ७ दिवसांत हटवण्याचा आदेश दिला. Read more »

हमदर्द लॅबोरेटरीज’ने ‘रूह अफजा’ सरबतच्या नावाखाली रसायन विकले !

‘हमदर्द लॅबोरेटरीज’चे ‘रूह अफजा’ सरबत भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे मोठ्या प्रमाणात विकले जाते. या संदर्भात केलेल्या तपासणीत या आस्थापनाने लोकांना फळांच्या रसाऐवजी रसायन विकल्याचा दावा करण्यात आला आहे. Read more »

‘लव्ह जिहाद’ला ‘काल्पनिक’ म्हणणारे हिंदुद्वेषी पत्रकार रवीश कुमार यांना राष्ट्रीय नेमबाज सहदेव यांनी फटकारले

‘लव्ह जिहाद’ला ‘काल्पनिक’ संबोधणारे हिंदुद्वेषी पत्रकार रवीश कुमार यांना राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव यांनी फटकारले आहे. तारा सहदेव या लव्ह जिहादला बळी पडल्या होत्या. तारा सहदेव यांनी ‘एक्स’वर त्यांचे मत मांडले आहे. Read more »

प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर श्री रामललाच्या मूर्तीचे भाव पूर्णपणे पालटले !

देवाने वेगवेगळी रूपे धारण केली आहेत, अशी अनुभूती श्री रामललाची मूर्ती साकारणारे शिल्पकार श्री. अरुण योगीराज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितली. Read more »

गंगेच्या पवित्र घाटावर स्नान करणार्‍या महिलांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे काढण्यावर बंदी घालण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी महिला आणि अल्पवयीन मुलींचे अश्लील आणि अनधिकृत व्हिडिओ, छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी Read more »

पाकमधील श्री हिंगलाजमाता मंदिरातून श्रीराममंदिरासाठी जल पाठवण्यात येणार !

पाकिस्तानमध्ये हिंदूंचे शक्तिपीठ असलेल्या श्री हिंगलाजमाता मंदिरातून अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी जल पाठवण्यात येणार आहे. देवी सतीला समर्पित असलेल्या ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे. Read more »

हिंदु जनजागृती समिती आणि आमदार टी. राजा सिंह यांच्या सभा रहित करण्यास दिला नकार !

सर्वाेच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हिंदु जनजागृती समिती आणि आमदार टी. राजा सिंह यांच्या सभा रहित करण्याच्या मागणीस नकार दिला. Read more »

श्रीरामजन्मभूमीच्या ५०५ वर्षांच्या संघर्षाची गाथा दाखवणारा ‘६९५’ चित्रपट प्रदर्शित होणार !

श्रीरामजन्मभूमीच्या ५०५ वर्षांच्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर ‘शदानी फिल्म्स’कडून चित्रपट बनवण्यात आला आहे. ‘६९५’ असे या हिंदी चित्रपटाचे नाव असून तो १९ जानेवारी या दिवशी देशातील ८०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. Read more »

श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठे होते – के.के. महंमद, माजी संचालक, भारतीय पुरातत्व विभाग

भारतीय पुरातत्व विभागाचे माजी संचालक के.के. महंमद म्हणाले, ‘‘पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेला प्रत्येक पुरावा हे श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असण्याची साक्ष देत होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​