श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठे होते – के.के. महंमद, माजी संचालक, भारतीय पुरातत्व विभाग

भारतीय पुरातत्व विभागाचे माजी संचालक के.के. महंमद म्हणाले, ‘‘पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेला प्रत्येक पुरावा हे श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असण्याची साक्ष देत होते. Read more »

गुजरात दंगलीचा सूड घेण्यासाठी इस्लामिक स्टेटचे आतंकवादी गुजरातमध्ये करणार होते आतंकवादी आक्रमण !

गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेल्या दंगलीचा सूड घेण्यासाठी इस्लामिक स्टेटच्या पुणे गटाने गुजरातमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. Read more »

देशातील प्रत्येक मंदिरात १४ ते २२ जानेवारी या कालावधीत स्वच्छता अभियान राबवा !

पंतप्रधान मोदी यांनी ‘देशभरातील नागरिकांना माझी प्रार्थना आहे की, भव्य श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या एक आठवडाआधीपासून, म्हणजे मकरसंक्रातीपासून देशातील लहान-मोठ्या मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवले पाहिजे. Read more »

उत्तराखंडमध्ये ‘लँड जिहाद’द्वारे बळकावलेली ५ सहस्र एकर भूमी मुक्त !

उत्तराखंडमधील ५ सहस्र एकरहून अधिक भूमी लँड जिहादद्वारे बळकावण्यात आली होती. ती सर्व भूमी सरकारने मुक्त केली आहे. Read more »

चीनकडून पैसे घेऊन भारतविरोधी प्रचार करणार्‍या ‘न्यूजक्लिक’चा प्रमुख बनला माफीचा साक्षीदार !

‘न्यूजक्लिक’ या वृत्तसंकेतस्थळावर भारतविरोधी प्रचार करण्यासाठी चीनकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वृत्तसंकेतस्थळाचा संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली होती. Read more »

देवास (मध्यप्रदेश) येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना शिकवली जात आहे ख्रिस्ती प्रार्थना !

मध्यप्रदेशमधील देवास येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदूंच्या अनुसूचित जाती आणि जमातींमधील विद्यार्थ्यांना ख्रिस्ती प्रार्थना करण्यास शिकवले जात आहे, अशी माहिती राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी सामाजिक माध्यमांतून दिली. Read more »

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियंत्रणातील सहस्रो मंदिरांमध्ये पूजेसाठी अनुमती द्या !

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या देखरेखीखाली असलेली देशभरातील सहस्रो मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे यांमध्ये पुन्हा पूजा चालू करण्याची अनुमती द्यावी, अशी सूचना वाहतूक आणि स्मारकांवरील संसदीय समितीने केंद्र सरकारला केली. Read more »

प्रभु श्रीराम आपल्‍या मनात आहेत आणि ‘रामराज्‍य’ हे आपले ध्‍येय आहे – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देहली येथे २ दिवसांचे हिंदु राष्‍ट्र अधिवेशन पार पडले ! नवी देहली – अर्जुन संभ्रमात असतांना भगवान श्रीकृष्‍णाने अर्जुनाला त्‍याच्‍या धार्मिक कर्तव्‍याची जाणीव करून दिली. आज हिंदूंची अवस्‍थाही अर्जुनसारखी झाली आहे. जर आज हिंदूंना आत्‍मभान नसेल, तर त्‍यांच्‍यात शत्रूभावना कशी येईल ? हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्‍या माध्‍यमातून हे लक्षात घेतले पाहिजे, … Read more

काशी-मथुरा मुक्ती मोहीम हा महत्त्वाचा राष्ट्रीय विषय – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

भारताला हिंदु राष्ट्र म्हणून कसे घोषित करता येईल, यावर विचारमंथन आणि कृती आराखडा सिद्ध करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने येथे आयोजित केलेल्या २ दिवसांच्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा प्रारंभ १८ नोव्हेंबर या दिवशी झाला. Read more »

काँग्रेसमधील काही नेते श्रीराममंदिर आणि श्रीराम यांचा तिरस्कार करतात – काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम्

आमच्या पक्षात अनेक नेते आहेत, जे केवळ श्रीराममंदिरच नव्हे, तर श्रीरामाचाही तिरस्कार करतात. केवळ हिंदुत्वाचाच नव्हे, तर हिंदु शब्दाचा तिरस्कार करतात Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​