बाबरी ढाचा पाडण्याच्या घटनेऐवजी श्रीराममंदिर आंदोलनाविषयीची माहिती

‘एन्.सी.ई.आर्.टी.’कडून १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात बाबरी ढाचा पाडल्याविषयीचा धडा वगळण्यात आला आहे. त्याऐवजी श्रीराममंदिर आंदोलन शिकवले जाणार आहे. Read more »

ज्ञानवापीतील तळघरात होणार्‍या पूजेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. Read more »

OTT Platforms Banned : १८ ओटीटी मंच, १९ संकेतस्थळे, १० अ‍ॅप्स आणि सामाजिक माध्यमांवरील ५७ खाती केली बंद !

केंद्रशासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशभरातील १८ ओटीटी मंच (प्लॅटफॉर्म) यांवर बंदी घातली आहे. तसेच १९ संकेतस्थळे, १० अ‍ॅप्स, ओटीटी मंचांची सामाजिक माध्यमांवरील ५७ खाती (सोशल मीडिया हँडल्स) हेही बंद केले आहेत. Read more »

सीएए कायद्याच्या विरोधात मुस्लिम लीगने गाठले सर्वोच्च न्यायालय

सीएए कायद्याच्या विरोधात इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. याचिकेद्वारे कायद्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. Read more »

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील हिंदु निर्वासितांना आता मिळणार भारताचे नागरिकत्व !

या अभिनंदनीय पावलासह केंद्रशासनाने आता ‘एन्.आर्.सी.’ची (राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची) कार्यवाही करून भारतातील कोट्यवधी मुसलमान घुसखोरांना हाकलावे, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते ! Read more »

मालदा (बंगाल) येथील अदीना मशीद हिंदूंचे मंदिर तोडून बांधण्यात आल्याने हिंदूंना तेथे पूजा करण्याची अनुमती द्या- अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन

बंगालच्या मालदा जिल्ह्यातील ‘अदीना’ मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होते. शेकडो वर्षांपूर्वी येथील मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली आहे. तेथे अजूनही मंदिरांचे अवशेष दिसून येतात. आता ही भूमी पुन्हा हिंदूंना मिळावी, अशी मागणी ज्येष्ठ अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन यांनी केली आहे. Read more »

देहलीत रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना हाकलले !

देहली येथील इंद्रलोक भागात रस्त्यावर नमाजपठण करणार्‍या मुसलमानांना लाथा मारून हाकलून लावल्याच्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. लाथ मारत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित आहे. Read more »

देहलीतील पाकमधून आलेल्या निर्वासित हिंदूंची वस्ती हटवण्याचा राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश !

देहली विकास प्राधिकरणाने राज्यातील ‘मजनू का टिला’ भागातील हिंदु निर्वासित शिबिर हटवण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे पाकिस्तानातून आलेल्या १६० हिंदु कुटुंबांवर बेघर होण्याचे संकट निर्माण झाले आहे Read more »

‘माझा रामायणावर आणि प्रभु रामावर विश्‍वास नाही’ – ए. राजा, खासदार, द्रमुक

द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी भगवान श्रीराम आणि रामायण यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ भाजपचे नेते अमित मालवीय यांनी एक्स वर प्रसारित केला आहे. यात ए. राजा म्हणत आहेत, ‘तुम्ही म्हणाल. तर तो देव आहे. तुम्ही ‘जय श्रीराम’ किंवा ‘ भारत माता की जय’ म्हणत असाल, तर आम्ही ते कधीच मान्य करणार नाही. Read more »

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून वर अधिकाराचा दावा कसा करता ? – सर्वोच्च न्यायालय

‘तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गैरवापर केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या अधिकाराचा दावा कसा करत आहात ?’ असा प्रश्‍न विचारत सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​