अधिक वार्ता

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासनाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही व्हावी !

पुसद (जिल्हा यवतमाळ) येथे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी येथील पोलीस ठाणेदार श्री. खिल्लारे आणि उपविभागीय अधिकारी श्री. हिंगोले यांना निवेदन देण्यात आले. Read more »

सोलापूर येथील श्री मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सवाचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वागत !

पद्मशाली समाजाचे आद्य दैवत श्री मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव नारळी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मोठ्या प्रमाणात तेलगू भाषिक आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून या रथोत्सवाला उपस्थित रहातात. Read more »

महाराष्ट्रात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न!

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस, प्रशासकीय अधिकारी, आमदार, तसेच अन्य मान्यवर यांना ७ ऑगस्ट या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यात आली. Read more »

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री तन्वीर सैत यांना देण्यात आले. Read more »

श्री महालक्ष्मी मंदिराचा खजिना जनतेसमोर आणावा !

निवेदनात पुढे म्हटले आहे की, मंदिराचे व्यवस्थापन देवस्थान समिती करते; मात्र आजवर कोणत्याच प्रशासनाने जनतेसमोर देवीला आलेली देणगी, दागिने, रक्कम, खजिन्यांची माहिती उघड केलेली नाही. तरी त्याचा ताळेबंद जनतेसमोर मांडावा. Read more »

पाकमध्ये हिंदूंची बाजू मांडणार्‍या हिंदु खासदाराला धर्मांधांकडून विरोध : रॉचा हस्तक असल्याचा आरोप

पाकच्या संसदेत गेल्या वर्षी अल्पसंख्यांक समाजातील महिलांचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांच्याशी विवाह करण्यावर प्रतिबंध आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात माल्ही यांनी प्रस्ताव सादर केला होता. Read more »

राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार गणेशमूर्तीची स्थापना करा या मागण्यांसाठी ठिकठिकाणी निवेदने

रोहा येथे राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी येथील तहसीलदार श्री. सुरेश काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. Read more »

नांद्रा (जळगाव) येथील ग्रामस्थ धर्मशास्त्रानुसार गणेशोत्सव साजरा करणार

जळगाव येथील नांद्रा गावातील श्रीराम मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा आणि गणेश उत्सवातील धर्मशास्त्र या विषयावर समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. Read more »

भगवद्गीतेचा अवमान करणार्‍या अज्ञाताविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

भगवद्गीता हा धर्मग्रंथ माणसांमध्ये भेद निर्माण करत असल्याने तो कचर्‍याच्या डब्यात फेकून द्यावा, असे एका भाषणाद्वारे सर्वांना आवाहन केले होते. अधिवक्ता आदित्य मिश्रा यांनी ते भाषण ऐकून भावना दुखावल्याने तक्रार नोंदवली. Read more »

गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव साधना म्हणून साजरे करा ! – प्रा. विठ्ठल जाधव

शिरवळ (जिल्हा सातारा) येथे गणेशोत्सव, तसेच दहीहंडी उत्सव आदर्शरित्या साजरे व्हावेत, यासाठी गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या संयुक्त बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित करण्यात आले होते. Read more »

1 987 988 989 990 991 1,287