अधिक वार्ता

हिंदु जनजागृती समितीचे कार्य उत्कृष्ट ! – श्री. सुनील सावंत, माध्यमिक शिक्षणाधिकारी, अलिबाग

द.ग. तटकरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, कोलाड या विद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. सुनील सावंत आणि श्री. आर्.बी. पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. Read more »

रामनाथ (अलिबाग), पनवेल आणि उरण येथे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी निवेदन

रामनाथ (अलिबाग) येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी श्री. किरण पाणबुडे यांना आणि नवीन पनवेल येथील तहसीलदार श्री. दीपक आकडे यांना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहिमेच्या अंतर्गत निवेदन देण्यात आले. Read more »

हिंदुत्वनिष्ठांना न्याय मिळवून देणारे अधिवक्ता समीर पटवर्धन यांना स्वातंत्र्यवीर सावरकरभक्तांकडून सन्मानपत्र प्रदान

सन्मानपत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित ‘तेजोमय तेजोनिधी’ या कार्यक्रमात प्रसिद्धी अभिनेते श्री. राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते भावे नाट्यमंदिर येथे प्रदान करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने स्वातंत्र्यवीर सावरकरभक्त उपस्थित होते. Read more »

पुणे गणेशोत्सवाच्या बोधचिन्हात लोकमान्य टिळक यांना स्थान नाहीच !

भाऊ रंगारी मित्रमंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ भाऊ रंगारी यांनी केला असल्याचे सांगत ‘लोकमान्य टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक होत’, या आतापर्यंत शिकवल्या जाणार्‍या इतिहासाला आक्षेप घेतला. Read more »

ब्रिटन : बँक नोटांमध्ये बीफचा वापर, शाकाहारी आणि हिंदूंचा विरोध

बँक ऑफ इंग्लंडने या संदर्भात लोकांचे मत मागविले असून त्यात ८८ टक्के लोकांनी बँकेच्या या निर्णयाविरोधात मत दिले असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. ब्रिटनमधील मंदिरांत या नोटांवर बंदी घालण्यात आली आहे. Read more »

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखली

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येथील बाजारपेठेत फेरीवाल्यांकडून प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि स्टीकर यांची विक्री होत असल्याचे सनातनचे साधक श्री. शंकर निकम यांच्या लक्षात आले. त्या वेळी त्यांनी विक्रेत्यांचे प्रबोधन केल्यावर फेरीवाल्यांनी ध्वज काढून ठेवले. Read more »

पुणे शहर दहीहंडी उत्सव समितीचा प्रशासनाला प्रश्‍न, ‘कायदेशीर निर्बंध हिंदु सणांवरच का ?’

दहीहंडी उत्सवातील ध्वनीयंत्रणेवर पोलिसांकडून लादण्यात येणारे निर्बंध अवास्तव आहेत. विविध नियमांवर बोट ठेवून आमच्यावर गुन्हे प्रविष्ट करणार असल्याचे सातत्याने सांगितले जाते. हिंदु सणांवरच निर्बंध का. Read more »

सोलापूर येथे १५ ऑगस्ट आणि गणेशोत्सव या पार्श्‍वभूमीवर प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन !

बार्शी येथे तहसीलदार श्री. ऋषिकेत शेळके आणि पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र मनसावले यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीची स्थापना करा या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. Read more »

श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अशास्त्रीय आणि अयोग्य पद्धतींचा वापर टाळा !

पालिका प्रशासनाने सहकार्य करून कृत्रिम हौद आणि अमोनियम बायकार्बोनेटचा वापर या विसर्जनाच्या अशास्त्रीय प्रकारांना फाटा देऊन श्री गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. Read more »

शासनाने कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास अवमान याचिका प्रविष्ट करू ! – हिंदु जनजागृती समिती

शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली मूर्ती बनवण्यास मूर्तीकारांना प्रोत्साहन द्यावे. कृत्रिम हौद, अमोनियम नायट्रेटचा वापर करून विसर्जन, मूर्तीदान आदी अघोरी पद्धती बंद करून त्यासाठी वापरला जाणारा निधी या मूर्तीकारांना अनुदान म्हणून द्यावा. Read more »

1 985 986 987 988 989 1,287