Menu Close

भगवद्गीतेचा अवमान करणार्‍या अज्ञाताविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

हिंदूंनो, तुमच्या धर्मग्रंथांचा अवमान करणार्‍याला कठोर शासन होईपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा घ्या !  – संपादक, दैनिक सनातन प्रभात

ठाणे : सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अवमान करणार्‍या अज्ञाताच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. भगवद्गीता हा धर्मग्रंथ माणसांमध्ये भेद निर्माण करत असल्याने तो कचर्‍याच्या डब्यात फेकून द्यावा, असे एका भाषणाद्वारे सर्वांना आवाहन केले होते. अधिवक्ता आदित्य मिश्रा यांनी ते भाषण ऐकून भावना दुखावल्याने तक्रार नोंदवली. (तत्पर असणारे अधिवक्ता आदित्य मिश्रा यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *