अधिक वार्ता

गणेशोत्सवासाठी हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधनात्मक प्रदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार !

नगर शहरातील गणेशोत्सवासाठी हिंदु जनजागृती समितीकडून धर्मशिक्षण देणार्‍या, तसेच क्रांतीकारकांच्या जीवनपटावर आधारित फलकांचे प्रदर्शन आणि विनामूल्य प्रथमोपचार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. Read more »

घरफोड्या करणारे आणि नामांकित आस्थापनांचे भ्रमणभाषसंच चोरणारे २ धर्मांध कह्यात !

अन्वर हुसेन अब्दुल रशीद शेख, मोहम्मद अली मालिका शेख यांच्याकडून २४ वेगवेगळ्या भ्रमणभाष आस्थापनांचे भ्रमणभाष संच, तसेच घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारे, असा एकूण २ लाख ४० सहस्र रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. Read more »

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती विसर्जित करण्याच्या मागणीसाठी वारकर्‍यांचे भजनी आंदोलन !

शासनाने जाहीर केलेली मंदिर समिती बरखास्त करावी यासाठी समस्त वारकरी, फडकरी दिंडी समाज संघटना आणि सर्व वारकरी सांप्रदायिक संघटना यांच्या वतीने नामदेव पायरी ते महाद्वार घाट येथे तिसरे लाक्षणिक भजनी आंदोलन करण्यात आले. Read more »

केरळमधील स्वयंसेवकांच्या हत्यांच्या प्रकरणांत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा ! – सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे

केरळमध्ये गेल्या १३ मासांत रा.स्व. संघाच्या १४ कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे; मात्र राज्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने आरोपींवर कोणतीही कारवाई केलेली नाही. या हत्यांच्या मागे माकपचा हात आहे. Read more »

मडकई क्रॉस तोडफोड प्रकरणातील आरोपी झारखंडच्या नक्षली भागांतील रहिवासी

पोलिसांनी आरोपीला कह्यात घेण्यासाठी फोंडा न्यायालयाकडून अटक वारंट घेतले आहे. आरोपी मागील दोन वर्षे मडकई येथील एका आस्थापनात कामाला होता. पोलिसांनी आरोपीसमवेत रहाणार्‍या दोन मित्रांची चौकशी केली आहे. Read more »

हिंदुहिताची राजनीती हीच लोकमान्य टिळक यांना आदरांजली ! – श्री. दिनेश भोगले

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांची काही राजकीय उद्दिष्टे होती. सद्यपरिस्थितीत ती सफल झाली, असे काही जणांना वाटत असले, तर तो भ्रम आहे. हिंदुहिताची राजनीती प्रत्यक्षात येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. Read more »

बीड नगरपालिकेवर ‘उर्दू’ भाषेत लावलेला फलक शिवसैनिकांनी फाडून काढला !

बीड नगरपालिकेवर एम्आयएम् आणि काकू-नाना आघाडीच्या वतीने सोमवारी उर्दू भाषेतील फलक लावण्यात आला होता. ३ ऑगस्ट या दिवशी धर्मप्रेमी शिवसैनिकांनी हा फलक फाडून फेकून दिला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. Read more »

बेल्जियममधील मद्य उत्पादक आस्थापनाकडून बिअरचे नाव ब्रह्मा ठेवून देवतेचे विडंबन

ल्यूव्हन (बेल्जियम) येथील अग्रगण्य जागतिक मद्य उत्पादक अनहेझर-बुश इनब्रेव या आस्थापनाने त्याच्या बिअर या उत्पादनाचे नाव ब्रह्मा असे ठेवून हिंदु देवतेचे विडंबन केले आहे. हे लक्षात आल्यावर हिंदूंनी त्याचा निषेध व्यक्त केला आहे. Read more »

इट्सी आस्थापनाने गणेशाचे चित्र असलेले कमोड संकेतस्थळावरून हटवले

श्री गणेश टॉयलेट सीटची माहिती पुरवतांना इट्सीने श्री गणेशाला बाथरूम गणेश असे संबोधले होते. यामध्ये श्री गणेशाच्या हातामध्ये कंगवा, आरसा, टूथब्रश आणि टूथपेस्ट देण्यात आली होती. तसेच उंदराला कंगव्याच्या रूपात दाखवण्यात आले होते. Read more »

फरीदाबाद : रणरागिणी शाखेकडून अभिनेत्री सनी लिओन यांच्या अश्‍लील संकेतस्थळाच्या विरोधात तक्रार

मूळची कॅनडातील असलेली आणि तेथे अश्‍लील चित्रपटांमध्ये काम करणारी सनी लियोन गेल्या काही वर्षांपासून भारतीय चित्रपटक्षेत्रात काम करत आहे. त्यातून ती अश्‍लीलतेला प्रोत्साहन देत आहे. भारतीय संस्कृतीत अश्‍लीलतेला कोणतेही स्थान नाही. Read more »

1 986 987 988 989 990 1,284