अधिक वार्ता

विटा, जयसिंगपूर आणि शिरोळ येथे शाळांमध्ये निवेदन

राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी विटा येथील सौ. इंदिराबाई भिडे कन्या शाळा, सौ. लिलाताई देशचौगुले प्राथमिक विद्यामंदिर, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यापक महाविद्यालय, क्रांतीसिंह विद्यालय या शाळांमध्ये निवेदन देण्यात आले. Read more »

संभाजीनगर येथे १५ ऑगस्टच्या निमित्ताने सामूहिक ‘वन्दे मातरम्’ अन् क्रांतीकारकांचे प्रदर्शन यांचे आयोजन

संभाजीनगर येथील त्रिमूर्ती चौक आणि गजानन महाराज मंदिर चौक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक ‘वन्दे मातरम्’चे गायन करण्यात आले. Read more »

कर्नाटक : हिंदु जनजागृती समितीकडून प्रशासकीय अधिकारी यांना राखी बांधून धर्मबंधुत्व जागृत करण्यात आले

उडुपी येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने येथील हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधून धर्मबंधुत्व जागृत करण्यात आले, तसेच मूडबिद्रे येथील हिंदुत्वनिष्ठांसह पोलीस निरीक्षक यांनाही राखी बांधण्यात आली. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या चळवळीमुळे समाजात जागृती ! – महापौर, नवी मुंबई

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांना राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी महापौर म्हणाले, समितीच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत आहे. Read more »

जिल्हास्तरीय समितीत हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधीला स्थान देण्याचे नंदुरबारच्या जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जाण्याविषयी व्यापक प्रबोधन करण्यासाठी जिल्हा समिती स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्याचे पालन व्हावे, तसेच शाळांमधून राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला अनुमती द्यावी. Read more »

पुणे महानगरपालिकेचा शतकोत्तर गणेशोत्सव आणि भ्रमणभाष अ‍ॅप शुभंकर यांच्या बोधचिन्हांद्वारे श्री गणरायाचे विडंबन !

पुणे महानगरपालिकेच्या वतीने शतकोत्तर गणेशोत्सव वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम, बोधचिन्ह, ध्वज, संकल्पनेचे गाणे (थीम साँग), भ्रमणभाष अ‍ॅप शुभंकर यांचे १२ ऑगस्ट या दिवशी शनिवारवाड्याच्या पटांगणावर उद्घाटन करण्यात आले. Read more »

सारथी विद्यालयात (खराडी) क्रांतिकारकांचे सचित्र फलक प्रदर्शन

देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणांची पर्वा न करता जुलमी इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढा दिला. क्रांतिकारकांच्या क्रांतीगाथेचा इतिहास पाठ्यपुस्तकांमधून अपेक्षित प्रमाणात सांगितला जात नाही. Read more »

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यातच होण्यासाठी पुढाकार घेऊ ! – डॉ. विजय सावंत

हिंदु जनजागृती समिती प्रबोधन करत असलेल्या ‘शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन हे वहात्या पाण्यातच होणे आवश्यक आहे’, या मताशी मी सहमत असून तसे होण्यासाठी आपण शहरात पुढाकार घेऊ, असे आश्‍वासन डॉ. विजय सावंत यांनी दिले. Read more »

राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी जिज्ञासू महिलांकडून प्रशासनाला निवेदन !

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम स्तुत्य आहे. मी परिपत्रक काढून शिरोली गावातील सर्व शाळा आणि संस्था यांना पाठवून देईन. मी तुमच्या पाठीशी असून तुमच्या सर्व कार्यक्रमांना सहकार्य करून सहभागी होईन Read more »

महाराष्ट्रात ठिकठिकाणी रक्षाबंधन उत्साहात साजरे !

सनातन संस्थेच्या वतीने आमदार श्री. रवी राणा यांना राखी बांधण्यात आली. त्या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे कार्य उत्तम आहे. मी सदैव संस्थेच्या पाठीशी आहे, असे मत व्यक्त केले. अधिवक्ता प्रतिक पाटील यांनाही राखी बांधण्यात आली. Read more »

1 984 985 986 987 988 1,287