अधिक वार्ता

केरळच्या हिंदुद्वेषी मुख्यमंत्र्यांचा विरोध डावलून दूरदर्शनवर दाखवण्यात आला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट !

पिनाराई यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, ‘दूरदर्शनने भाजप आणि रा.स्व. संघ यांचे प्रचारयंत्र बनू नये.’ त्यांनी चित्रपटाचे प्रसारण न करण्याची मागणी केली होती. Read more »

पाकिस्तानात हिंदु मुलीच्या अपहरणानंतर हिंदूंकडून निदर्शने !

पाकिस्तानच्या डेरा मुराद जमाली शहरात काही दिवसांपूर्वी हिंदु मुलगी प्रिया कुमारी हिचे सुक्कूर येथून अपहरण करण्यात आले होते; मात्र तिच्याविषयी अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. या प्रकरणी हिंदूंनी तीव्र संताप व्यक्त केला असून त्यांनी मोर्चे काढून निदर्शने केली. Read more »

धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठ आमदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी !

धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकरणी आमदार टी. राजा सिंह, आमदार नीतेश राणे आणि आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी आफताब सिद्धीकी या महिलेसह अन्य काही नागरिक यांनी उच्च न्यायालयात फौजदारी याचिका प्रविष्ट केली आहे. Read more »

हिंदुत्वाच्या कार्यातील योगदानाविषयी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे यांचा सन्मान !

सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती दीपक डाफळे यांचा हिंदुत्वाच्या कार्यातील विशेष योगदानाबद्दल ‘भक्ती-शक्ती सन्माना’ने गौरव करण्यात आला. Read more »

शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्च संस्थेचा सुनियोजित प्रयत्न !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या ठिकाणी (वारसा स्थळी) अतिक्रमण करण्याचे प्रकार ! वारसा स्थळी शव आणून प्रार्थना करण्याचा प्रकार पूर्णपणे निषेधार्ह ! हा प्रकार रोखण्याचे दायित्व सरकारचे नाही का ? Read more »

काँग्रेसधार्जिण्या लामतिनथांग हाऊकिप याने भाजपला विरोध करतांना केले सीतामाताचे संतापजनक विडंबन !

इंफाळ (मणीपूर) राज्यातील कांगपोकपी येथे रहाणारा काँग्रेसधार्जिणा नेता लामतिनथांग हाऊकिप याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी मणीपूर दौर्‍याच्या निमित्ताने ‘एक्स’वरून एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांना अनुक्रमे श्रीराम अन् लक्ष्मण यांच्या रूपात दाखवले. दोघांच्या मध्ये नग्नावस्थेतील सीतामातेला दाखवले आणि तिच्या डोक्यावर ‘मणीपूर’ असे लिहिले. Read more »

मुडीपू (कर्नाटक) येथे मुसलमानांनी रस्ता अडवून केली इफ्तार पार्टी !

मुडीपू (कर्नाटक) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आचारसंहिता संपूर्ण देशात लागू करण्यात आली असून त्याचे उल्लंघन करून २९ मार्चला संध्याकाळी ६ वाजता उळ्ळाल तालुक्यातील मुडीपू पेठेतील जोड रस्ता अडवून मुसलमानांनी इफ्तार पार्टी केली. Read more »

देश ‘गजवा-ए-हिंद’ करायचा असल्याचे सांगत धर्मांधाने केला अल्पवयीन हिंदु मुलीवर अत्याचार !

श्रीगोंदा (जिल्हा अहिल्यानगर) तालुक्याच्या पश्‍चिमेकडील गावातील दहावीच्या वर्गात शिकणार्‍या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीला एका धर्मांधाने पिस्तुलाचा धाक दाखवून पुणे येथे पळवून नेले. तेथील लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. Read more »

ज्ञानवापीतील तळघरात होणार्‍या पूजेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. Read more »

स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट दाखवा – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

राष्ट्राला समर्थ आणि संपन्न करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता आहे. यासाठी स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट अवश्य दाखवा, असे आवाहन श्री. रणजित सावरकर केले आहे. Read more »

1 2 3 4 5 6 1,284