अधिक वार्ता

बांगलादेशमध्ये हिंदु तरुणीचे फेसबूक खाते ‘हॅक’ करून त्याद्वारे इस्लामविषयी अवमानकारक मजकूर प्रसारित !

बांगलादेशच्या चितळमारी उपजिल्ह्यात एका मुसलमान तरुणाने एका हिंदु तरुणीचे फेसबूक खाते ‘हॅक’ करून त्यावर इस्लामविषयी अवमानकारक मजकूर प्रसारित केला. पोलिसांनी हिंदु तरुणीला कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्या वेळी जिहादी आतंकवाद्यांनी त्या हिंदु मुलीला ठार मारण्याच्या उद्देशाने पोलीस ठाण्यावर आक्रमण केले. Read more »

अररिया (बिहार) येथील लक्ष्मीनारायण मंदिरात अज्ञात धर्मांधांनी केली मूर्तीची नासधूस

काही अज्ञात धर्मांधांनी जिल्ह्यातील रामपूर कोकापट्टी येथील लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन शेषनागाच्या मूर्तीची नासधूस केली. तसेच मंदिरात अन्य धर्माचा ध्वज फडकावला. Read more »

बेंगळुरू येथे पाकिस्तानला सैन्याविषयी गोपनीय माहिती पुरवणार्‍या शराफुद्दीन याला अटक

कर्नाटक पोलीस आणि सैन्यदलाचा गुप्तचर विभाग यांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये सैन्याविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणार्‍या एका टोळीतील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शराफुद्दीन असे आरोपीचे नाव असून तो केरळच्या वायनाड जिल्ह्यात रहाणारा आहे. Read more »

हिंदु असल्याचे सांगून मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण

हरदा (मध्यप्रदेश) येथे शाहबाज शरीफ नावाच्या तरुणाने एका हिंदु तरुणीला राहुल गुर्जर असे नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिचे लैंगिक शोषण करून तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला. Read more »

‘मुसलमानांना एक घंटा द्या, एकही हिंदुत्वनिष्ठ जीवंत रहाणार नाही, याची मी निश्‍चिती देते !’

मुसलमानांना एक घंटा द्या. एकही हिंदुत्वनिष्ठ (संघ, भाजप, हिंदु मुन्नानी, विहिंप यांचे कार्यकर्ते) जीवंत रहाणार नाही याची मी निश्‍चिती देते, अशा शब्दांत इस्लामी संघटना ‘एस्.डी.पी.आय.’च्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा जन्नत अलिमा यांनी हिंदूंना धमकी दिली. Read more »

अभिनेते संजय दत्त कपाळावर टिळा आणि शेंडी ठेवलेल्या खलनायकाच्या भूमिकेत !

खलनायक हे ब्राह्मण, साधू, संत, पुजारी अशा भूमिकेत दाखवून हिंदी चित्रपटसृष्टी अनेक वर्षांपासून हिंदु धर्माची अपकीर्ती करत आली आहे. आता यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. Read more »

कर्नाटकात जनता दलच्या आमदाराने महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर उगारला हात !

कर्नाटक येथील जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे आमदार एम्. श्रीनिवास यांनी येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर हात उगारल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. Read more »

जम्मू-काश्मीरमध्ये ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक

 सैन्याने येथे लष्कर-ए-तोयबाच्या ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक केली आहे. आशिक हुसैन हाजम गुलाम, मोही दीन डार आणि ताहिर बिन अहमद अशी त्यांची नावे आहेत. Read more »

नौपाडा (ओडिशा) येथे नक्षलवाद्यांच्या गोळीबारात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त !

छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवरील नौपाडा या ओडिशा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. यात काही सैनिक घायाळ झाले आहेत. Read more »

1 2 3 4 5 1,509