अधिक वार्ता

हिंदु राष्ट्र स्थापनेचा गोवर्धन उचलण्यासाठी कार्यात सहभागी होऊया ! – पराग गोखले, पुणे समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ याविषयी मार्गदर्शन केले. स्नेहमेळाव्याला पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते. Read more »

(म्हणे) ‘तमिळनाडू सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करू नये !’ – अभिनेते विजय थलपती

दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते विजय थलपती यांनी तमिळनाडू सरकारकडे नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करू नये, अशी मागणी केली आहे. Read more »

‘सुराज्य अभियाना’ला यश : बेकायदेशीर प्रवासी ॲप बंद करण्याची परिवहन विभागाची सूचना !

प्रवासी वाहतूकीचा व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुमती न घेता बेकायदेशीर ॲग्रीगेटरचा व्यवसाय करणार्‍या ‘मेक माय ट्रीप’, ‘रेड बस’, ‘गोआयबिबो’, ‘सवारी’, ‘इन ड्राईव्ह’, ‘रॅपीडो’, ‘क्वीक राईड’, ‘रॅपीडो’ अशा एकूण १८ खाजगी प्रवासी ॲप बंद करण्याची सूचना पुणे येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी ६ मार्च २०२४ या दिवशी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. Read more »

नवी मुंबईत ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंद !

नवी मुंबईतील शाहबाज गावात बेकायदेशीर रहाणार्‍या ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात ५ महिला आणि ३ पुरुष यांचा समावेश आहे. Read more »

ज्ञानवापीनंतर आता धारच्या भोजशाळेचे होणार सर्वेक्षण ! – उच्च न्यायालय, मध्यप्रदेश

ज्ञानवापीच्या धर्तीवर मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने धार भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या मागणीवरील याचिकेवर सुनावणी करतांना उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला ५ तज्ञांचे पथक बनवण्यास सांगितले आहे. Read more »

शफीक अन्सारीकडून हिंदु प्रेयसीची बलात्कार करून हत्या !

बिहारच्या सासाराम जिल्ह्यातील कैमूर येथील एका २१ वर्षीय हिंदु मुलीने शफीक अन्सारीशी मैत्री केली. शफीक अन्सारीच्या प्रेमात ती आकंड बुडाली होती. याचा अपलाभ उठवत शफीक अन्सारीने तिच्यावर बलात्कार करून तिची चाकूने वार करून हत्या केली. Read more »

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील हिंदु निर्वासितांना आता मिळणार भारताचे नागरिकत्व !

या अभिनंदनीय पावलासह केंद्रशासनाने आता ‘एन्.आर्.सी.’ची (राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची) कार्यवाही करून भारतातील कोट्यवधी मुसलमान घुसखोरांना हाकलावे, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते ! Read more »

सातारा जिल्ह्यातील ३२ हून अधिक मंदिरांमध्ये आदर्श वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

सातारा जिल्ह्यातील ३२ हून अधिक मंदिरांच्या विश्‍वस्तांनी मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीला अनुरूप आदर्श वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिले. Read more »

‘सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याचा परिणाम – अधिक तिकीटदर आकारणार्‍या २२३ वाहनांवर कारवाई

हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीद्वारे परिवहन विभागाकडून ही आकडेवारी प्राप्त झाली आहे. Read more »

1 3 4 5 6 7 1,279