अधिक वार्ता

म. गांधी यांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली ! – भाजपचे राजस्थानमधील खासदार खिचर

गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांना निवडणूक लढवण्यासाठी सिद्ध तर केले; पण त्यांना मारलेही, असे वक्तव्य राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील भाजपचे खासदार नरेंद्र कुमार खिचर यांनी केले. Read more »

हिंदुद्वेष्टे पत्रकार महंमद जुबेर यांना धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक !

महंमद जुबेर हे हिंदू, तसेच भारत यांच्याविरोधात देशातील मुसलमानांना भडकावण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांनी नुपूर शर्मा यांनी कथित रूपाने महंमद पैगंबर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिशाभूल करणारा व्हिडिओ बनवला होता. Read more »

गुजरातमध्ये दर्ग्याचे मंदिरात कथित रूपांतर केल्याच्या विरोधात मुसलमान संघटनेकडून जनहित याचिका !

कर्णावतीजवळ असलेल्या पीर इमामशाह बाबा दर्ग्याचे हिंदु धार्मिक स्थळामध्ये कथित रूपांतर केल्याच्या प्रकरणी ‘सुन्नी अवामी फोरम’ या संघटनेने प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवर यथास्थितीचा आदेश देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला. Read more »

१२ राज्यांत आयोजित ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनां’मध्ये २ सहस्र १०० स्थानिक हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

भारतात प्रवास करतांना आम्ही जिल्हा पातळीवर ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित केली. एकूण ३६ जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित करण्यात आली.
Read more »

पाकप्रेमी अमेरिकी खासदार ओमर यांनी मांडलेला भारतविरोधी प्रस्ताव फेटाळावा ! – अमेरिकेतील ‘हिंदुपॅक्ट’ संघटनेची मागणी

अमेरिकेतील ‘हिंदुपॅक्ट’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने अमेरिकी संसदेला पाकप्रेमी सांसद इल्हान ओमर यांनी सादर केेलेल्या भारतविरोधी प्रस्ताव फेटाळण्याची मागणी केली आहे. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार उमर यांनी अमेरिकेच्या संसदेत भारतविरोधी प्रस्ताव सादर केला आहे. Read more »

कतारहून आलेल्या नेपाळी मुसलमानाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण !

मूळचा नेपाळ येथील रहाणारा आणि कतारमध्ये मजुरीचे काम करणार्‍या इजराइल नदाफ नावाच्या युवकाने राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील बांदीकुई येथील एका १३ वर्षीय मुलीला ‘इंस्टाग्राम’द्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढले. Read more »

हिंदूंच्या मंदिरांचा पैसा हिंदूंच्या हितासाठीच वापरावा ! – विश्‍व हिंदु परिषद

‘संबंधित राज्य सरकारांच्या तावडीतून मंदिरे मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन हिंदु समाजाकडे सोपवण्यासाठी विहिंप अधिक तीव्र आंदोलन करील’, असा निर्धारही विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी या वेळी व्यक्त केला. Read more »

ऐतिहासिक लढाईतून बोध घेऊन युवा पिढीचे राष्ट्रप्रेम जागृत व्हावे ! – फ्रांसुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार

पुणे येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ! Read more »

कानपूर येथील हिंसाचाराच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय

नूपुर शर्मा प्रकरणी कानपूर येथे ३ जून या दिवशी धर्मांधांनी हिंसाचार केला होता. याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असतांना हिंसाचाराच्या वेळी सतत पाकिस्तानशी दूरभाषवरून संपर्क केला जात होता, असे समोर आले आहे. Read more »

संभाजीनगर येथे स्वेच्छानिवृत्त धर्मांध पोलिसाचे हिंदु पोलीस निरीक्षकांवर प्राणघातक आक्रमण !

स्वेच्छानिवृत्त पोलीस नाईक मुजाहेद शेख यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात केलेल्या प्राणघातक चाकू आक्रमणात जिन्सी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे गंभीर घायाळ झाले. त्यांची प्रकृती २२ जून या दिवशी स्थिर; मात्र चिंताजनक होती. Read more »

1 2 3 4 1,509