कर्नाटक उच्च न्यायालयाकडून जगातील सर्वांत उंच असणार्‍या येशू ख्रिस्ताच्या मूर्तीच्या कामाला स्थगिती

कर्नाटक उच्च न्यायालयाने बेंगळुरू शहरापासून ८० किलोमीटर अंतरावर असणार्‍या कपालबेट्टा गावामध्ये जगातील सर्वांत उंच असणारी येशू ख्रिस्ताची मूर्ती लावण्यावर स्थगिती दिली आहे. Read more »

गोरक्षक राजेश पाल यांच्यावर पोलिसांना न जुमानता २०० हून अधिक धर्मांधांकडून जीवघेणे आक्रमण

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी गेलेले गोरक्षक राजेश पाल यांच्यावर पोलिसांना न जुमानता २०० हून अधिक धर्मांधांकडून जीवघेणे आक्रमण Read more »

आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यातील युद्धात २० दिवसांत ५२ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू

गेल्या २० दिवसांपासून चालू असलेल्या आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यातील युद्धामध्ये आतापर्यंत ५२ सहस्रांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अजरबैझानला तुर्कस्थान, पाक यांचे सैन्य आणि इस्लामिक स्टेटचे आतंकवादी यांचे साहाय्य मिळाले आहे. Read more »

फ्रान्स : शाळेत महंमद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रे दाखवणार्‍या शिक्षकाचा १८ वर्षीय धर्मांध विद्यार्थ्याकडून शिरच्छेद

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंचा धर्म, देवता, धर्मग्रंथ यांचा अवमान करणार्‍यांची बाजू घेणारे तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी धर्मांधांच्या हिंसाचारावर मात्र मौन बाळगतात ! Read more »

श्रीकृष्ण विराजमान यांची याचिका मथुरा जिल्हा न्यायालयाने स्वीकारली

सध्या श्रीकृष्ण जन्मभूमीवर ईदगाह मशीद आहे. तेथे कंस याचे कारागृह होते आणि तेथेच भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. येथे पूर्वी श्रीकृष्ण मंदिर होते. मोगलांनी ते पाडून ईदगाह मशीद बांधली. Read more »

राहुल राजपूत याला होणार्‍या मारहाणीची माहिती देऊनही पोलीस निष्क्रीय राहिले !

देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे हिंदु तरुणाच्या धर्मांधाकडून झालेल्या या हत्येविषयी निष्क्रीय राहिलेल्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ! Read more »

तमिळनाडूतील मुसलमानबहुल गावात प्रवेश करणार्‍या वाहनांकडून धर्मांध वसूल करतात प्रवेश शुल्क

मशिदींजवळ असणार्‍या मुसलमानेतरांच्या मालकीच्या अनेक व्यवसायिकांना मशिदींना शुल्क देण्याची बळजोरी केली जात आहे. Read more »

दिल्ली : बहिणीवर प्रेम केल्याच्या रागातून मुसलमान भावाकडून हिंदु तरुणाची हत्या

हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अपहरण, धर्मांतर आणि नंतर विवाह करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात काहीही केले जात नाही; मात्र मुसलमान तरुणीवर हिंदु तरुणाने प्रेम केले, तर त्याला ठार केले जाते, हे लक्षात घ्या ! Read more »

कर्नाटक : मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची तिच्या कुटुंबियांकडून हत्या

लव्ह जिहादला नाकारून त्याला ‘प्रेम’ म्हणणारे तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी का बोलत नाहीत कि ‘जे घडले, तेच योग्य आहे’, असे त्यांना वाटते ? Read more »

तैवानचा ‘स्वतंत्र देश’ म्हणून उल्लेख करू नका !

भारतीय प्रसारमाध्यमांनी काय करावे आणि काय करू नये, हेही आता चीन शिकवणार का ? भारतीय प्रसारमाध्यमे चीनला नेपाळप्रमाणे त्याची बटीक वाटली का ? Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​