शिरपूर (जिल्हा जळगाव) येथे मुसलमान तरुणीकडून ३ हिंदु तरुणींचे वशीकरण करण्याचा प्रयत्न फसला

शिरपूर येथील ‘बालाजी लेडीज हॉस्टेल’ या वसतीगृहात एका मुसलमान तरुणीने हिंदु मुलीचे नाव धारण करून ३ हिंदु तरुणींवर वशीकरण करण्याचा प्रयत्न केला. Read more »

हिंदु मंदिरांवरील आक्रमणाच्या निषेधाचा अमेरिकी संसदेत ठराव

अमेरिकेतील हिंदु मंदिरांवरील आक्रमणाच्या आणि हिंदुद्वेषाच्या घटनांचा तीव्र निषेध करणारा ठराव अमेरिकन संसदेत मांडण्यात आला आहे. भारतीय वंशाचे संसद सदस्य श्री ठाणेदार यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. Read more »

पुणे विद्यापिठाकडून ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग रहित !

पुणे विद्यापिठामध्ये महात्मा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महोत्सव चालू आहे. या महोत्सवामध्ये होणारा ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग रहित करण्यात आला. Read more »

नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदु राष्ट्र यांच्या पुनर्स्थापनेसाठी आंदोलन !

नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदु राष्ट्र यांची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. राजेशाही पुनर्स्थापित करण्याची मागणी करत शेकडो आंदोलक काठमांडूच्या रस्त्यावर उतरले. Read more »

‘आयआयटी बाँबे’च्या विद्यार्थ्यांकडून नाटकाद्वारे प्रभु श्रीराम आणि सीता यांचा अवमान

‘आयआयटी बाँबे’मध्ये हिंदु देवतांचा अवमान करण्यात आला. येथील सांस्कृतिक महोत्सवात ‘राहोवन’ नाटकात सहभागी झालेल्यांनी प्रभु श्रीरामाची खिल्ली उडवली, तसेच संपूर्ण रामायण हे अश्‍लील आणि अपमानास्पद पद्धतीने दाखवले. Read more »

पुणे – कंत्राट न मिळाल्याने धर्मांधांनी सामोशामध्ये भरले निरोध, पानमसाला आणि दगड

आस्थापनात सामोसे पुरवण्याचे काम दुसर्‍या कंत्राटदाराला मिळाल्याने पहिल्या कंत्राटदाराने षड्यंत्र रचून स्वत:कडील काही कामगार दुसर्‍या कंत्राटदाराकडे कामाला पाठवले. Read more »

वडोदरा (गुजरात) येथील ‘हुसैनी समोसावाला’ दुकानात विकले जात होते गोमांस भरलेले समोसे

गुजरात) येथील प्रसिद्ध ‘हुसैनी समोसावाला’ या दुकानावर पोलिसांनी धाड टाकून ६ जणांना अटक केली. या दुकानातून गोमांस भरलेले समोसे विकण्यात येत होते. पोलिसांनी दुकानातून समोसे भरण्यासाठी बनवलेले साहित्य जप्त केले. Read more »

हावडा येथे रामनवमी शोभायात्रेला बंगाल पोलिसांनी नाकारली अनुमती !

प्रतिवर्षी रामनवमीच्या निमित्ताने येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘अंजनी पुत्र सेने’कडून भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यंदाही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. असे असले, तरी बंगाल पोलिसांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. Read more »

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील ‘ड्रेस जिहाद’ हाणून पाडला !

शहरातील एका दुकानाच्या विज्ञापनात ‘ब्रँडेड कॉटन और पाकिस्तानी सूट’ मिळेल, असे नमूद करून त्याची विक्री चालू होती. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना ही गोष्ट समजताच त्यांनी त्या कपड्यांची होळी करत ‘ड्रेस जिहाद’ हाणून पाडला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​