अमेरिकेतील हिंदु मतांची शक्ती !

अमेरिकेतील यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील दोन्ही प्रमुख पक्षांचा प्रचार पूर्णपणे हिंदु मतांभोवती केंद्रित आहे. अमेरिकेच्या इतिहासात असे प्रथमच होत आहे. याचा लाभ हिंदूंना होईल, हे निश्‍चित आहे. Read more »

सनातन संस्‍था आयोजित ‘ऑनलाईन साधना प्रवचन शृंखला’

दैनंदिन धकाधकीचे जीवन आणि सध्‍याच्‍या कोरोनासारख्‍या आपत्तीच्‍या काळात अध्‍यात्‍माचे महत्त्व काय? जीवन आनंदी बनवण्‍यासाठी कोणती साधना करावी ? अशा दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ठरतील अशा विषयासंबंधीचे प्रवचन. Read more »

बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाकडून स्वतःच्या १६ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण

स्वतःच्या मुलीचेही लैंगिक शोषण करणारे वासनांध धर्मांध अन्य मुली, महिला यांच्याकडे कोणत्या नजरने पहात असतील, हे लक्षात येते ! Read more »

आर्मेनियाविरुद्ध लढण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ने अझरबैजानच्या साहाय्याला ३०० आतंकवाद्यांची टोळी पाठवली

आर्मेनियाविरुद्ध लढण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटना अर्थात् इसिसने अझरबैजानच्या साहाय्याला ३०० आतंकवाद्यांची टोळी पाठवली आहे. Read more »

बाबरी ढाचा पाडल्याच्या प्रकरणी सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता

बाबरी मशीद पाडल्यावरून हिंदूंना आतंकवादी आणि हिंस्र ठरवणारे काँग्रेसी, धर्मांध, पुरो(अधो)गामी, साम्यवादी, समाजवादी आदींना सणसणीत चपराक ! २८ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्यायच असल्याचे कुणाच्या मनात आले, तर त्यात चुकीचे काय ? Read more »

चीनचे आधिपत्य स्वीकारण्याच्या फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन विशेष परिसंवाद’ !

फारुख अब्दुल्ला यांच्यासारख्या फुटीरतावादी आणि देशविरोधी प्रवृत्तींना पोसणारी आपली व्यवस्थाच दोषी ! – श्री. सुशील पंडित, संस्थापक, रूट्स इन कश्मीर Read more »

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त व्हावी !

मथुरेमध्ये ज्या ठिकाणी श्रीकृष्णमंदिर आहे, ते कंसकाळात ‘मल्लपुरा क्षेत्र’ नावाने ओळखले जात असे. तेथे कंसाचे कारागृह होते. याच ऐतिहासिक ठिकाणी साक्षात् भगवान श्रीविष्णूचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. Read more »

कानपूर : लव्ह जिहादसाठी पाकिस्तानी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’कडून कोट्यवधी रुपयांचा अर्थपुरवठा ! – विशेष अन्वेषण पथकाची माहिती

लव्ह जिहाद काय आहे, हेच ठाऊक नाही, असे एका नेत्याने पूर्वी म्हटले होते, आता लव्ह जिहाद काय आहे, हे त्यांच्या लक्षात आले असेल, अशी अपेक्षा ! Read more »

तमिळनाडूतील पालानी मंदिरावर राज्य सरकारने केलेली कार्यकारी अधिकार्‍याची नियुक्ती अवैध : मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

एका अधिकोषातील माजी अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. टी.आर्. रमेश यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने नुकताच निर्णय देऊन मंदिरावर सरकारने केलेली कार्यकारी अधिकार्‍याची नियुक्ती अवैध असल्याचे म्हटले आहे. Read more »

नेपाळच्या हितासाठी नेपाळला पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा : कमल थापा, माजी उपपंतप्रधान

नेपाळच्या हितासाठी नेपाळला पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, अशी मागणी नेपाळमधील ‘राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षा’ नेते तथा नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमल थापा यांनी १९ सप्टेंबर या दिवशी झालेल्या ‘संविधान दिवसा’निमित्त केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​