उत्तरप्रदेश पोलिसांची बेकायदेशीर भोंग्यांवरील कारवाई जोमात, आतापर्यंत ३००० हून अधिक धार्मिक स्थळांवरून भोंगे हटवले

उत्तरप्रदेश पोलीस राज्यात २३ नोव्हेंबरपासून नियमांचे उल्लंघन करणार्‍या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचे अभियान राबवत आहेत. आतापर्यंत या अभियानाच्या अंतर्गत ३ सहस्रांहून अधिक भोंगे उतरवण्यात आले आहेत. Read more »

पुढील १५ दिवसांत हलाल उत्पादने दुकानांतून परत घ्या – उत्तरप्रदेश सरकार

उत्तरप्रदेश सरकारने हलाल उत्पादन आणि त्यांना देण्यात येणारे प्रमाणपत्र यांवर बंदी घालण्यात आल्यानंतर १५ दिवसांत घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्याकडील हलाल उत्पादने हटवण्याचा आदेश दिला आहे. Read more »

अकबरुद्धीन ओवैसी यांनी आसाममध्ये पोलिसांना धमकी दिली असती, तर ५ मिनिटांत त्यांचा हिशेब करण्यात आला असता – हिमंत बिस्व सरमा

तेलंगाणात लांगूलचालनाच्या राजकारणामुळे पोलीस आणि काँग्रेस अन् सत्ताधारी भारत राष्ट्र समिती हे राजकीय पक्ष काहीही बोलत नाहीत’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी व्यक्त केली आहे. Read more »

महाराष्ट्र सरकारने हलाल उत्पादनांवर तात्काळ बंदी घालावी – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख

योगी आदित्यनाथ यांनी ज्याप्रमाणे हलाल उत्पादनांवर बंदी घातली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी घालण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख अजय सिंह सेंगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. Read more »

उत्तरप्रदेशमध्ये हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवर बंदी

उत्तरप्रदेश सरकारने हलाल प्रमाणपत्र देणार्‍या इस्लामी संस्थांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आता हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांची निर्मिती, साठवणूक, वितरण आणि विक्री यांवर बंदी घालण्यात आली आहे. Read more »

उत्तराखंडमध्ये आता प्रत्येक मशीद, दर्गा आणि मदरसा यांना उत्पन्न अन् मालमत्ता यांची माहिती द्यावी लागणार !

भाजपशासित उत्तराखंड राज्यातील प्रत्येक मशीद, दर्गा आणि मदरसा यांना उत्पन्न अन् मालमत्ता यांची माहिती द्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्यातील वक्फ बोर्डाला माहिती अधिकार कायद्याच्या अखत्यारीत आणण्यात आले आहे. Read more »

भरूच (गुजरात) : धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंना नवरात्रोत्सव साजरा न करण्याची धमकी !

गुजरात येथे मुसलमानबहुल इखर गावातील स्थानिक हिंदु समाजाला तेथील मुसलमानांनी ‘नवरात्रीच्या वेळी गरब्याचे आयोजन केल्यास तोडफोड करू’, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी या हिंदूंनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हलाल प्रमाणपत्रा’च्‍या विरोधात भाजपचे खासदार संजय सेठ यांना निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पूर्व आणि ईशान्‍य भारताचे राज्‍य संघटक श्री. शंभू गवारे यांनी भाजपचे खासदार श्री. संजय सेठ यांची ‘हलाल प्रमाणपत्र’ सक्‍तीच्‍या विरोधात भेट घेतली. Read more »

औरंगाबाद जिल्हा झाला ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव ‘धाराशिव’ !

‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना’च्या आदल्या दिवशी, तसेच छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी राज्यशासनाच्या वतीने राजपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. Read more »

सनातनला संपवण्याची इच्छा असणार्‍या ‘घमंडिया’ आघाडीला रोखा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘इंडिया’ आघाडीतील एक घटक असणार्‍या द्रमुकच्या मंत्र्यांच्या सनातन धर्म नष्ट करण्याचे विधान केले होते. पंतप्रधान मोदी यांनी भाषणातून त्यावर प्रहार केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​