Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हलाल प्रमाणपत्रा’च्‍या विरोधात भाजपचे खासदार संजय सेठ यांना निवेदन सादर

रांची (झारखंड) – हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पूर्व आणि ईशान्‍य भारताचे राज्‍य संघटक श्री. शंभू गवारे यांनी भाजपचे खासदार श्री. संजय सेठ यांची ‘हलाल प्रमाणपत्र’ (हलाल म्‍हणजे इस्‍लामनुसार जे वैध आहे ते) सक्‍तीच्‍या विरोधात भेट घेतली. या वेळी श्री. गवारे यांनी त्‍यांना हलाल प्रमाणपत्र प्रक्रिया अन् त्‍यात केंद्र सरकारने केलेल्‍या सुधारणांविषयी सविस्‍तर माहिती दिली. तसेच यासंदर्भात त्‍यांना निवेदन सादर केले. या वेळी खासदार सेठ यांनी ‘या संदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवून विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देईन’, असे सांगितले. या वेळी रांची येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. चंद्रकांत रायपत उपस्‍थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *