धर्मांतरविरोधी कायद्यासाठी अधिवेशनामध्‍ये लक्षवेधी मांडू – राम सातपुते, आमदार, भाजप

हिंदु धर्मातील गरीब, आर्थिकदृष्‍ट्या मागास असलेल्‍या व्‍यक्‍तींना लक्ष करून त्‍यांचे धर्मांतर केले जाते. त्‍यासंदर्भात पोलीस ठाण्‍यात तक्रार करूनही पोलीस दुर्लक्ष करतात. त्‍याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. Read more »

श्री पुण्‍येश्‍वर मंदिराजवळील अनधिकृत मशिदीचे बांधकाम ४८ घंट्यात हटवा ! – महेश लांडगे, आमदार, भाजप

पुणे – आम्‍ही हिंदवी स्‍वराज्‍याचे संस्‍थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे अनुयायी आहोत. Read more »

रावणाचा अहंकार आणि बाबर अन् औरंगजेब यांचे अत्याचार, यांनंतरही सनातन संपला नाही – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

विरोध करणारे विसरले आहेत की, रावणाचा अहंकार आणि बाबर अन् औरंगजेब यांनी केलेले अत्याचार यांनंतरही सनातन संपला नाही. अशात असले तुच्छ लोक काय सनातन संपवणार ?, अशा शब्दांत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उदयनिधी यांच्यावर टीका केली. Read more »

हिंदूंच्या विरोधानंतर मंदिरांच्या जीर्णोद्धारांचे अनुदान रोखण्याचा आदेश कर्नाटकच्या धर्मादाय विभागाने घेतला मागे !

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी देण्यात येणारे अनुदान राज्यातील काँग्रेस सरकारने रोखले होते; मात्र हिंदूंच्या विरोधामुळे अंततः सरकारला माघार घ्यावी लागली आहे. Read more »

हावडा (बंगाल) येथे महिलेला विवस्त्र करून धिंड काढण्यात आल्याची घटना उघड !

बंगालमधील हावडा येथे एका महिलेने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिला विवस्त्र करून तिची धिंड काढल्याचा आणि छेडछाड करून शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. Read more »

तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्यासाठी अधिवेशन झाल्यानंतर बैठक बोलवू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. Read more »

बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार : १५ जण ठार !

बंगाल राज्यात ८ जुलै या दिवशी २२ जिल्ह्यांतील ६४ सहस्र ८७४ ग्रामपंचायतींच्या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून येथे हिंसाचार चालू झाला होता आणि तो प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही मोठ्या प्रमाणात दिसून आला. Read more »

महाराष्ट्र : अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण !

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्याची घोषणा केली. Read more »

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्हा सर्वांना दायित्व घ्यावे लागेल – मंत्री मंगलप्रभात लोढा

भारतीय संस्कृतीचे रक्षण आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्हा सर्वांना दायित्व घ्यावे लागेल, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. Read more »

‘आतंकवादी आक्रमणात भाजपचा एकही नेता अद्याप मेलेला नाही ’- मुख्यमंत्री सिद्धरामय्या

भाजप सातत्याने सांगत आहे की, काँग्रेस आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे; मात्र आमचे नेते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे आतंकवादी आक्रमणाला बळी पडले आहेत, असे विधान कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​