‘पद्मावती’ चित्रपट दाखवणार्‍या चित्रपटगृहांचे पडदे जाळून टाकू ! – आमदार टी. राजासिंह यांची चेतावणी

राजपूत समुदायाच्या संमतीविना राज्यात ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित केला, तर चित्रपटगृहांचे पडदे (स्क्रीन) जाळू, अशी चेतावणी भाग्यनगरच्या गोशामहल येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी दिली आहे. Read more »

उत्तरप्रदेशमधून गोमांसाचा एक तुकडाही निर्यात करण्याचे धाडस कोणी करू शकत नाही – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशमधील आमचे पहिले सरकार आहे ज्याने राज्यातील सर्व अवैध पशूवधगृहे बंद केली आहेत. राज्यात गोहत्या होणे दूर राहिले, कोणी तिच्याशी क्रूरतेने जरी वागले, तर त्याला कारागृहात डांबण्यात येईल. – योगी आदित्यनाथ Read more »

ताजमहाल पूर्वीचे शिवमंदिर असल्याने तेथे शिवचालिसा पठण करणे चुकीचे नाही ! – विनय कटियार

ताजमहाल पूर्वीच्या राजांचे महाल आणि मंदिर होते. शहाजहान याने त्याला कब्रस्तान बनवले. औरंगाबादमध्ये मृत झालेल्या मुमताजला येथे आणून पुरण्यात आले. ताजमहालमध्ये पूजा करणे चुकीचे नाही. Read more »

हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून करत असलेल्या कार्याला सर्वांनी सहकार्य करावे ! – डॉ. विष्णु त्रिपुटे, भाजप

भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालू आहे. आतापर्यंत पश्‍चिम बंगालमधील राज्यकर्त्यांनी मतांसाठी बोटचेपे धोरण अवलंबले आहे. त्यांना मतांसाठी घुसखोरी करणार्‍या मुसलमानांची आवश्यकता आहे. Read more »

रोहिंग्या मुसलमानांना भारतातून त्वरित हाकला ! – समस्त हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

म्यानमारमधून पळून आलेल्या ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थायिक करण्यासाठी काही मुसलमान संघटना, तथाकथित मानवतावादी आणि पुरोगामी यांच्याकडून भारत सरकारवर दबाव आणला जात आहे. Read more »

अंधेरी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची उत्स्फूर्त मागणी

शत्रूराष्ट्र्र चिनच्या मालावर बहिष्कार घालण्याची शपथ घेऊन आपला राष्ट्राभिमान जागृत ठेवा, भारताच्या सुरक्षेला घातक ठरणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना देशामध्ये आश्रय देऊ नका. आदी मागण्यांसाठी…. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​