Menu Close

लोहरदगा (झारखंड) येथील १३ हिंदूंची घरवापसी !

जिल्ह्यातील मुर्की तोडार पंचायत क्षेत्रात असलेल्या तोडार मैना टोली या गावातील १३ लोकांच्या मूळच्या हिंदु कुटुंबाने ख्रिस्ती धर्म त्यागून पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. साधारण…

‘लव्ह जिहाद’ची भीषणता दाखवणार्‍या ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित !

या चित्रपटामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवण्यात आलेल्या २२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी कारवायांसाठी सीरिया अन् अफगाणिस्तान या इस्लामी देशांत नेण्यात आल्याचे…

हिंदु तरुणीला हिंदु असल्याचे सांगून तिच्याशी विवाह करून बलपूर्वक धर्मांतर !

येथे आभा मिरे या तरुणीला आशिष पात्रे या ख्रिस्ती तरुणाने तो हिंदु असल्याचे सांगत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर मंदिरात जाऊन तिच्याशी विवाह केल्यानंतर तिचे…

महाराष्ट्रात तातडीने धर्मांतरबंदी कायदा लागू करा – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा तातडीने करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केली.

छत्तीसगड येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात गावकर्‍यांचे आंदोलन !

येथील राजिम भागातील कौंदकेरा गावात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराच्या विरोधात शेकडो गावकर्‍यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. ‘जर धर्मांतराचे प्रकार थांबले नाही, तर मोठे आंदोलन…

धर्मांतराचे गुन्हेगारीकरण रोखायला हवे – भारतीय मानवाधिकार परिषद

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका महिलेच्या धर्मपरिवर्तनाचा प्रकार हा अवैध असल्याचे पडताळणीतून सिद्ध झाले आहे. महिलेने तक्रार करूनही नोंद घेतली नाही, हा प्रकार अत्यंत गंभीर…

आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करणार ! – डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री

 गोव्यात धर्मांतराच्या कारवायांना थारा दिला जाणार नाही आणि यापुढेही कुठे धर्मांतराच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे

इस्लाम स्वीकार किंवा २ कोटी रुपये भर, नाहीतर शिरच्छेद करू !

हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या बलविंदर या शीख तरुणाला न्यायालयाने इस्लाम स्वीकारण्याचा किंवा २ कोटी रुपये भरण्याचा आदेश दिला आहे. जर या दोन्ही गोष्टींपैकी कोणतीही एक…

इस्लामचा त्याग करणार्‍या व्यक्तीला धर्मांधांच्या जमावाकडून मारहाण

कोल्लम् (केरळ) येथे एका मुसलमानाने इस्लाम धर्माचा त्याग केल्याने त्याला धर्मांधांच्या जमावाने मारहाण केली. अस्कर अली असे या व्यक्तीचे नाव आहे. मारहाणाच्या प्रकरणी पोलिसांत तक्रार…

क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये ख्रिस्ती नसलेल्यांना बायबल शिकणे बंधनकारक केल्याच्या प्रकरणी चौकशी करणार ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

येथील क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बायबल शिकवणे बंधनकारक केल्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची भेट घेण्यात आली.