Menu Close

छत्तीसगडच्या काँग्रेसकडून ‘दावत-ए-इस्लामी’ला २५ एकर भूमी विनामूल्य देण्याचा निर्णय रहित

भाजपचे नेते आणि माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी आरोप केला की, ही संघटना पाकच्या कराचीमधील आहे. या संघटनेने शहरातील बोरियाखुर्द भागातील भूमीवर सामुदायिक भवन बांधण्यासाठी…

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

‘लव्ह जिहाद’विरोधी कायदे करूनही अशा प्रकरणांना आळा बसत नसेल, तर हिंदूंनी त्यांचे वेगळे न्यायालय स्थापन करून अशा जिहाद्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे, असे वाटल्यास…

बागलकोटे (कर्नाटक) : हिंदु धर्मांतराच्या तक्रारीनंतर ‘सेंट पॉल शाळा’ बंद

तक्रारीनंतर तत्परतेने अशा प्रकारचा निर्णय घेणार्‍या कर्नाटक प्रशासनाचे अभिनंदन ! अशी तत्परता सर्वत्र असली पाहिजे आणि त्यातही कुणी तक्रार करण्यापेक्षा प्रशासनाने सतर्क राहून अशा घटना…

पैठण (संभाजीनगर) येथे ५३ जणांचा ख्रिस्ती धर्म त्यागून ‘हिंदु धर्मात पुनर्प्रवेश’ !

धर्मजागरण विभाग आणि नाथवंशज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पैठणच्या ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेतला, तसेच पैठणच्या वेदशास्त्रसंपन्न पंडितांनी या धर्मविधीचे पौरोहित्य केले.

अबुझमाड (छत्तीसगड) येथे आदिवासींकडून धर्मांतराच्या विरोधात आंदोलन

 छत्तीसगड राज्यातील अबुझमाड या नक्षलग्रस्त भागामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणार्‍या गरीब आदिवसींच्या धर्मांतराच्या विरोधात आदिवासी ग्रामस्थांनी आंदोलन चालू केले आहे. येथील १० ग्रामपंचायतीच्या आदिवासींनी संघटीत होऊन…

कोलार (कर्नाटक) येथे पोलिसांंच्या चेतावणीनंतरही ख्रिस्त्यांकडून घरोघर जाऊन धार्मिक पुस्तके वाटण्याचा प्रयत्न केल्याने पुस्तकांची जाळपोळ !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आरोप केला आहे, ‘येथील चर्चचे लोक धर्मांतर करत होते. घरोघर जाऊन ते लोकांना ‘उपदेश’ करत होते. त्यांना कार्यकर्त्यांनी रोखले. या वेळी चर्चच्या लोकांकडे…

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या मुसलमान तरुणाला धर्मांधांकडून अमानुष मारहाण

मुसलमान धर्म सोडून कुणी हिंदु धर्मात येत असेल, तर पोलिसांना तो ‘मानसिक रुग्ण’ कसा काय वाटतो कि पोलीस मानसिक रुग्ण आहेत ? असा प्रश्‍न उपस्थित…

केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी राष्ट्रीय कायदा आणावा आणि कुठल्याही प्रकारचे धर्मांतर अवैध ठरवले जावे ! – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज

या धर्मांतराविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे, तसेच भारताला सुरक्षित करण्यासाठी सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय कायदा आणावा, धर्मांतर अवैध ठरवले जावे, अशी मागणी इंदौर येथील…

उत्तरप्रदेशातील धर्मांतराच्या प्रकरणात अटक केलेल्यांचा अल् कायदाशी संबंध

उत्तरप्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेले अ‍ॅडम आणि कौसर आलम यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून हे दोघेही अल् कायदाच्या…

हिंदु नाव धारण करून भाड्याने रहाणार्‍या धर्मांधाकडून महिलेवर बलात्कार आणि तिचे धर्मांतर !

हिंदु नाव धारण करून एका हिंदु महिलेच्या घरात भाड्याने रहाणार्‍या धर्मांधाने त्याच महिलेवर बलात्कार करून तिचे धर्मांतर केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.